लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर

Bengaluru, Latest Marathi News

Coronavirus: सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करु; ‘या’ मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Coronavirus: Maintain social distancing if don't want seal down: Karnataka CM BS Yediyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करु; ‘या’ मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोशल डिस्टेंसिंगचं तंतोतंत पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. ...

4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला?; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला - Marathi News | 4,000 crore Ponzi scam suppressed; IAS Vijay Shankar's body was found in his house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला?; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला

बंगळुरू शहरी जिल्ह्याचे माजी उपायुक्त विजय शंकर यांचा मृतदेह जयानगरमधील त्यांच्या निवासस्थानी आढळला आहे. ...

रुग्णसंख्या वाढल्याने देशात पुन्हा लॉकडाउन? या राज्यांनी दिले निर्देश - Marathi News | Lockdown in the country again due to increase in the number of patients? The instructions given by these states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णसंख्या वाढल्याने देशात पुन्हा लॉकडाउन? या राज्यांनी दिले निर्देश

तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. ...

थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या - Marathi News | CA murders wife in bengluru; after went kolkata and shot dead mother-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या

अमितचा मृतदेह तपासताना पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. यामध्ये त्याने बेंगळुरुमध्ये त्याच्या पत्नीलाही मारल्याचे लिहिले होते. ...

धक्कादायक! जिवंत मासा तोंडात टाकून बनवला TikTok व्हिडीओ, घशात अडकल्याने गमावला जीव.... - Marathi News | Youth dies as fish gets stuck in throat in tiktok stunt video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! जिवंत मासा तोंडात टाकून बनवला TikTok व्हिडीओ, घशात अडकल्याने गमावला जीव....

होसुरमध्ये एका तरूण तलावात मासे पकडायला गेला होता. तिथे त्याला जिवंत मासा गिळंकृत करतानाचा व्हिडीओ करण्याची आयडिया आली. ...

गरीब आजीच्या मनाची श्रीमंती, ६०० रुपयांच्या पेन्शनमधून मजुरांसाठी ५०० ₹ दिले - Marathi News | Poor grandmother's mental wealth in mhaisure, from a pension of 600 rupees for 500 laborers MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब आजीच्या मनाची श्रीमंती, ६०० रुपयांच्या पेन्शनमधून मजुरांसाठी ५०० ₹ दिले

लॉकडाऊन झालं अन् कामगार, मजूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न पुढे आला. अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नछत्र सुरु करुन गरिबांना मदत केली. याच कालावधीत कित्येकांनी माणूसकी दाखवत खारीचा वाटा उचलला. ...

दिल्लीत अडकलेला 'तो' चिमुकला एकटाच बंगळुरुत पोहचला, ३ महिन्यानंतर आईला बिलगला - Marathi News | Stranded in Delhi for 2 months, 5-year-old flies back home alone MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत अडकलेला 'तो' चिमुकला एकटाच बंगळुरुत पोहचला, ३ महिन्यानंतर आईला बिलगला

आपल्या हातात 'स्पेशल कॅटेगरी' असा बोर्ड घेऊन तो विमानतळावर चालत होता, त्यावेळी तब्बल दोन महिन्यानंतर त्याच्या आईने त्याला अलगद कवेत घेतले ...

बापरे! बेंगळुरू रहस्यमयी आवाजाने हादरले; हवाई दलाला सावध केले - Marathi News | OMG! Bangalore in Shock with mysterious voice; Warned the Air Force hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! बेंगळुरू रहस्यमयी आवाजाने हादरले; हवाई दलाला सावध केले

बुधवारी दुपारी बेंगळुरुच्या लोकांनी एक विचित्र आवाज ऐकला. हा असा आवाज होता, की भूकंप आला असेल किवा मोठा झटका बसला असेल. ...