Latest Bengaluru Stampede News in Marathi | बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरी FOLLOW Bengaluru stampede, Latest Marathi News
RCB Stampede Karnataka Highcourt: हे प्रकरण अंगलट येतेय हे पाहून कर्नाटक सरकारसह आरसीबी आणि बीसीसीआयने आपले हात झटकले होते. परंतू, कर्नाटक हायकोर्टाने याची स्वत: दखल घेत दुपारी या प्रकरणाची जबाबदारी कोणाची यावर सुनावणी ठेवली आहे. ...
Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत एका व्यक्तीने आपला एकुलता एक मुलगा गमावला. लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टाहो फोडला. ...
RCB च्या विजयामुळे कर्नाटकात मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र, या विजयी सोहळ्याला गालबोट लागलं आहे. ...
Anushka Sharma on Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्का शर्मानं व्यक्त केलं दुःख ...
बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत ...
Bengaluru Stampede : बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषादरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. ...
Bengaluru Stampede: ही घटना घडल्यानंतर खेळाडूंचा सत्कार सोहळा दहा मिनिटांत संपविण्यात आला. ...
बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर आरसीबी खेळाडू विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्यात ...