काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन... "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं! पायलट सुटीवर मग विमान कोण उडविणार होते? इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, 'तिकीटे का बुक करायला दिली?' नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर... आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी... सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका पुणे - पुण्यात १८ वर्षीय तरुणावर चाकूने वार करत केला खून, चंदननगर भागातील घटना शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ... शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ... ‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
Latest Bengaluru Stampede News in Marathi | बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरी FOLLOW Bengaluru stampede, Latest Marathi News
बंगळुरुच्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर काय म्हणाला गंभीर? ...
Bangalore Stampede News: बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे, त्यातून चेंगराचेंगरी होण्यामागची कारणेही समोर आली आहेत. ...
Bengaluru Stampede Update: बंगळुरू पोलिसांनी आरसीबीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी ८ जून ही तारीख दिली होती. परंतू, आरसीबीने आम्हाला आजच जल्लोष साजरा करायचा आहे, असे म्हणत हट्ट लावून धरला होता. ...
RCB टीम फ्रेंचायसीने या दुर्घटनेत मृत झालेल्या लोकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे ...
Bangalore stampede news today: बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. मोफत पास वाटले जात असल्याच्या एक अफवेने देवीचाही जीव घेतला. ...
Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत दिव्यांशीचाही मृत्यू झाला आहे. तिच्या आईने स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. ...
मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्यासह क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी या बंगळुरमधील दुर्देवी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ...
Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत जीव गमावलेला महाविद्यालयीन विद्यार्थी मनोज कुमारच्या वडिलांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. ...