लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरी

Latest Bengaluru Stampede News in Marathi | बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरी , मराठी बातम्या

Bengaluru stampede, Latest Marathi News

बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही - Marathi News | Begging the boss to take leave, reached the stadium and Devi did not return | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही

Bangalore stampede news today: बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. मोफत पास वाटले जात असल्याच्या एक अफवेने देवीचाही जीव घेतला.  ...

Bengaluru Stampede : "दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं? - Marathi News | bengaluru stampede celebration turns into chaos rcb mother lost daughter expressed pain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं?

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत दिव्यांशीचाही मृत्यू झाला आहे. तिच्या आईने स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.  ...

RCB Victory Parade Stampede : उत्सवाचा क्षण अकल्पनिय दुर्घटनेत बदलला.. सचिन-युवराजचं भावूक ट्विट - Marathi News | IPL RCB Victory Parade Stampede Sachin Tendulkar Yuvraj Singh Condole | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB Victory Parade Stampede : उत्सवाचा क्षण अकल्पनिय दुर्घटनेत बदलला.. सचिन-युवराजचं भावूक ट्विट

मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्यासह क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी या बंगळुरमधील दुर्देवी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.  ...

Bengaluru Stampede : “मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू - Marathi News | panipuri seller son dies in rcb victory parade father says dont allow him to clean plates to go to college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत जीव गमावलेला महाविद्यालयीन विद्यार्थी मनोज कुमारच्या वडिलांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. ...

कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी - Marathi News | Karnataka government, BCCI shake hands, High Court enters; Hearing in IPL 2025 RCB stampede case today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी

RCB Stampede Karnataka Highcourt: हे प्रकरण अंगलट येतेय हे पाहून कर्नाटक सरकारसह आरसीबी आणि बीसीसीआयने आपले हात झटकले होते. परंतू, कर्नाटक हायकोर्टाने याची स्वत: दखल घेत दुपारी या प्रकरणाची जबाबदारी कोणाची यावर सुनावणी ठेवली आहे. ...

Bengaluru Stampede: "मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो - Marathi News | bengaluru stampede rcb celebration chinnaswamy stadium father crying son died dont do postmortem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत एका व्यक्तीने आपला एकुलता एक मुलगा गमावला. लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टाहो फोडला. ...

"अत्यंत हृदयद्रावक...", बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर अभिनेत्री रुपाली गांगुलीची भावुक पोस्ट - Marathi News | hindi television actress anupama fame rupali ganguly reaction on bengaluru stampede shared post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अत्यंत हृदयद्रावक...", बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर अभिनेत्री रुपाली गांगुलीची भावुक पोस्ट

RCB च्या विजयामुळे कर्नाटकात मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र, या विजयी सोहळ्याला गालबोट लागलं आहे. ...

Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्काचं हृदय तुटलं, पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख - Marathi News | Anushka Sharma Heartbroken Over Stampede In Bengaluru During Rcb Ipl Win Celebrations shared a post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्काचं हृदय तुटलं, पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख

Anushka Sharma on Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्का शर्मानं व्यक्त केलं दुःख ...