डोक्यात कोयत्याने वार करून गवंड्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील शेरे येथील कॅनॉललगत शनिवारी दुपारी उघडकीस आली. महादेव उसूरकर (वय ३०, रा. माळअंकली-बेळगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. ...
बेळगाव शहराच्या काही भागात आज दुपारी पाऊस झाला आहे. फक्त अर्धा तास पडलेल्या पावसाने वातावरण शांत केले आहे. अनगोळ, वडगाव आणि शहापुरच्या काही भागात हा पाऊस पडला असून त्यामुळे मान्सून दाखल होण्याची चाहूल लागली आहे. ...
कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बेळगाव येथील तिघा दरोडेखोरांसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संक्रातीच्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात कार गाडी कालव्यात बुडल्याने पाच जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत कारचालक आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. ...
शिवाजी महाराज यांचे पुतळे हे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी उभारले जातात, त्यामुळे देशातील महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो असे गौरव उदगार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. बेळगाव तालुक्यातील कडोल ...