बेळगावातील होणाऱ्या अधिवेशन आणि पुरग्रस्तांना मदतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे. ...
गेम खेळताना वडिलांनी मोबाईल काढून घेतला म्हणून तरुण मुलाने जन्मदात्याचाच भीषण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे पाच वाजता बेळगाव शहराचे उपनगर काकती येथील सिद्धेश्वर नगर येथे घडली आहे. ...
बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रिमंडळाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला आहे, त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे. ...
आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच निपाणी मतदार संघात भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून व गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला. खातेवाटप झाले नसले तरी त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळू शकते. ...
निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी आज कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ घेतली. निपाणी मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना त्यांना भाजपाने मोठी संधी दिली आहे. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या काशीळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून काशीळ गावाजवळ झालेल्या अपघातात जखमी चिमुकलीचाही मृत्यू झाला. अपघातातील मृतांची संख्या सात झाली असून हे सातहीजण एकाच कुटुंबातील आहेत. वृद्ध आई- ...
पश्चिम घाटात पडलेल्या दमदार पावसामुळेच अलमट्टी पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. कृष्णा नदीच्या उपनद्या असणाऱ्या कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी यांच्या एकत्रित पाणीसाठ्यामुळेच अलमट्टीचे ‘उदर’ भरले आहे. ...