बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर जमावाने रुग्ण वाहिका पेटवून समोर थांबलेल्या कारची मोडतोड आणि बिम्स इस्पितळावर दगडफेक करून कोविड वार्ड वर हल्ला केल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे. ए पी एम सी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन ...
एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा विळखा तर दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड, यासोबतच सरकारी वैद्यकीय सेवेत होत असलेला बेजबाबदारपणा आणि याच अनुषंगाने नागरिकांचा व्यक्त होत असलेला संताप, यामुळे बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. मात्र याच दरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. ...
सराफी दुकानातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच अटक केलेल्या एका कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
एका एअरमनने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर येथे घडली. ...
कर्नाटकात उद्या गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या अर्थात एसएसएलसीच्या बोर्ड परीक्षेला प्रारंभ होत असून ८.५० लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गामुळे बेळगांव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्या ...
बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आ ...
घातक कोरोना विषाणूने आता कर्नाटकाच्या राजकीय आस्थापनात देखील प्रवेश केला आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल ...