अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला. कर्नाटक सरकारच्या कार्यदर्शीनी आज हा आदेश काढला. अथणीचे आमदार महेश कुमटहळी हे यापूर्वी निगम महामंडळाचे अध्यक्ष होते. ...
रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. ...
बेळगाव येथील एका ३0 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बेळगावची कोरानाबाधितांची संख्या १४७ झाली असून कर्नाटकात एकुण १९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले आहे. ...
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित प्रवासी कर्नाटकात येत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ई -पास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना कांही दिवस कोगनोळी टोल नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असा सक्त आदेश शनिवारी कर्नाटकचे गृहमंत्री ब ...
कर्नाटकात दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यात नव्याने १७८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २७११ इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी तब्बल १५७ महाराष्ट्र रिटर्न आहेत. ...
कनार्टक राज्यात गुरुवारी ११५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २५०० चा टप्पा राज्याने गाठला आहे.मात्र बेळगावात एकही रुग्ण नसला तरी बागलकोट येथील ८ रुग्णामुळे बेळगावची संख्या १४७ इतकी झाली आहे. ...