आपण अनेकदा रस्त्यावर येता-जाता वाटेत भीक मागणारे अनेक भिकारी पाहिले असतील, कधी कोणी देवाचा फोटो लावून भीक मागतो तर कधी आपली कला सादर करुन भीक मागितली जाते. नेमकं या भिकाऱ्यांचा व्यवसाय कसा चालतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना.. ...
सध्या कडाक्याच्या थंडीची लाट आहे. अशा बोचऱ्या थंडीतसुद्धा आपल्या झोपडीतून उठून घरोघर शिळे अन्न मागून ते आपल्या भावंडांना भरविण्याचे काम एका चिमुरडीने केल्याची घटना घडली आहे़ ...
भीक मागणाऱ्या दोघांमध्ये पैशाच्या वादातून जोरदार हाणामारी झाली. यात एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास हसनबाग चौकाजवळ ही घटना घडली. ...