lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेगमपुरा

बेगमपुरा

Begampura, Latest Marathi News

कुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध - Marathi News | Vice Chancellor B. A. Chopde's degree certificate was lost; Begampura police are in search | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. याविषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत. ...

औरंगाबादमध्ये टाऊन हॉल उड्डाणपुलाखालील मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडली - Marathi News | Mobile shop looted under town hall flyover in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये टाऊन हॉल उड्डाणपुलाखालील मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडली

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून टाऊन हॉल उड्डाणपुलाखालील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी रोख ४० ते ४५ हजार रुपये आणि दुरूस्तीसाठी आलेले जुने मोबाईल चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.  ...