दुचाकीस्वाराला मारहाण करून त्याच्यावर गोळी झाडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला पाच महिन्यांनंतर बेगमपुरा पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. ...
फरार झालेला कुख्यात शेख वाजेद शेख असद ऊर्फ बबला (२५, जहांगीर कॉलनी, जटवाडा रोड) याला अखेर बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून गुरुवारी रात्री अटक केली. ...
जयसिंगपुरा येथे वसतिगृहात राहणा-या तरुणाचा एकतर्फी प्रेमातून त्याच्याच मित्राने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...