लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

कृषिपंपाचे बिल भरावे लागणार नाही, शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाही वीज मिळेल: देवेंद्र फडणवीस - Marathi News | No need to pay the farm pump bill, farmers will get electricity throughout the year; Devendra Fadnavis | Latest beed News at Lokmat.com

बीड :कृषिपंपाचे बिल भरावे लागणार नाही, शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाही वीज मिळेल: देवेंद्र फडणवीस

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही , समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे ...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी राज्य सरकारला केंद्राची साथ: शिवराज सिंह चौहान - Marathi News | Central support to state government to double farmers' income: Shivraj Singh Chauhan | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी राज्य सरकारला केंद्राची साथ: शिवराज सिंह चौहान

राहुल गांधी व शरद पवार यांनी फक्त बोलण्याचे काम केले, जनतेला काही दिले नाही; शिवराज सिंह चौहान यांची टीका ...

पॅरेलवरील कैदी दोन वर्षांपासून फरार; दोनदा हुलकावणी दिली, अखेर एका हॉटेलात सापडला - Marathi News | Prisoners on Parel absconding for two years; Was chased twice, finally found in a hotel | Latest beed News at Lokmat.com

बीड :पॅरेलवरील कैदी दोन वर्षांपासून फरार; दोनदा हुलकावणी दिली, अखेर एका हॉटेलात सापडला

पॅरेलवर आल्यानंतर फरार असलेला कैदी पकडला, अंभोरा पोलिसांची कारवाई  ...

परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी शिवराजसिंह चौहान, एकनाथ शिंदे येणार - Marathi News | Shivrajsinha Chauhan, Eknath Shinde will come to Parali for state level agriculture festival | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी शिवराजसिंह चौहान, एकनाथ शिंदे येणार

कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, शेतकऱ्यांचा सन्मान, यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह अनेक उपक्रम ...

राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांचे परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी निमंत्रण - Marathi News | Agriculture Minister's invitation to the farmers of the state for Parli Vaijnath State Level Agriculture Festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांचे परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी निमंत्रण

धनंजय मुंडे, मंत्री कृषी, महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. २१/०८/२०२४ ते २५/०८/२०२४ या कालावधीत मौजे परळी वै. जि. बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ...

Parli Vaijnath Krishi Mahotsav : परळीत २१ ऑगस्ट पासून ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Parli Vaijnath Krishi Mahotsav : Organization of 5 days state level agricultural festival from 21st August in Parli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Parli Vaijnath Krishi Mahotsav : परळीत २१ ऑगस्ट पासून ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. ...

तिन्ही दरोडेखोरांची कसून चौकशी; अंमळनेर, आष्टी हद्दीतील दरोड्याचा उलगडा होण्याची शक्यता! - Marathi News | A thorough investigation of the three robbers; Amalner, the possibility of solving the robbery in Ashti area! | Latest beed News at Lokmat.com

बीड :तिन्ही दरोडेखोरांची कसून चौकशी; अंमळनेर, आष्टी हद्दीतील दरोड्याचा उलगडा होण्याची शक्यता!

आष्टी पोलिसांकडून दरोडेखोरांची कसून चौकशी सुरू आहे, इतर साथीदार आणि आधीच्या दरोड्याच्या घटना याबाबत माहिती मिळण्याची शक्यता ...

जोरदार पावसाने कडी नदीला पूर; पर्यायी पूल दुसऱ्यांदा गेला वाहून! - Marathi News | Heavy rain floods Kadi river; The alternative bridge is carried away for the second time! | Latest beed News at Lokmat.com

बीड :जोरदार पावसाने कडी नदीला पूर; पर्यायी पूल दुसऱ्यांदा गेला वाहून!

सव्वा महिन्यात एकच पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले.  ...