शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

फिल्मी : मन हेलावून टाकणारे..., संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा संताप, म्हणाला...

महाराष्ट्र : Dhananjay Munde Resign: राजीनाम्यामागचं खरं कारण निघालं भलतंच; धनंजय मुंडे काय म्हणताहेत बघा!

महाराष्ट्र : 'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी

महाराष्ट्र : Aaditya Thackeray: हे सरकार बरखास्त झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेले?, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

फिल्मी : मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे...; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : ...तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांनी घेतले फडणवीस, अमित शाह यांचे नाव

महाराष्ट्र : Dhananjay Munde Resign: मोठी बातमी! अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा; CM देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला

महाराष्ट्र : संतोष देशमुखांवर झालेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

महाराष्ट्र : दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं

महाराष्ट्र : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोला, मग फासावर द्या; भाजपा आमदार संतापले