घरगुती गॅस ओमिनी कारमध्ये भरताना चालक, मालकासह अन्य एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड शहरातील जालना रोडवर एका पेट्रोलपंजावळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. ...
शहरातील बलभीम चौक व पेठ बीड भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने फटाका स्टॉलवर धाडी टाकल्या. यामध्ये तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळाच्या सुमारास झाली. ...
गुन्हेगारी करून तालुक्यात दहशत माजविणाऱ्या गेवराई तालुक्यातील पाच गुंडांना बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी केली आहे. ...
जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले ...