शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : विक्रीनंतर मध्यरात्री मूळ मालकानेच 'थार' चोरून नेली;  'डबल गेम' करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा

बीड : Beed: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अंबाजोगाईतील रिंग रोडवर झाला अपघात

बीड : महिलांच्या कष्टाच्या पैशावर 'डाका'! बचत गटांचे १६ लाख रुपये क्षेत्रीय अधिकाऱ्यानेच हडपले

बीड : 'मास्क, ग्लोज, गॅस कटर' हायटेक चोरट्यांचा भिंत तोडून बँकेत प्रवेश; दोन तासांत १८ लाख लंपास

बीड : आरोग्य उपकेंद्राचा निधी हडपला! वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

बीड : घरफोड्यात सराईत, १३ गुन्हे अंगावर; भैय्या काळेला आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

बीड : बीडमध्ये ‘वेठबिगारी’ रॅकेट उघड; तीन वर्षांच्या चिमुकलीलाही लावले भांडी घासायला!

बीड : बीडमध्ये चोरट्यांचे धाडस! भिंत फोडून कॅनरा बँक लुटली; साडेअठरा लाखांची रोकड लंपास

बीड : हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?

बीड : मृत महिला डॉक्टरचे बोट वापरून मोबाईलमधील डाटा केला डिलीट; कुटुंबीयांना संशय