अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवाजी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत इतर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बौठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीस हायवा चालक व कंत्राटदार हे देखील उपस्थित होते. ...
गेवराई तालुक्यात राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी केलेल्या कारवाईत १ हजार ब्रास वाळू जप्त केली असून, पोलीस बंदोबस्तामध्ये ही वाळू १७० पेक्षा अधिक टिप्परच्या सहाय्याने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणली जात आहे. ...
१७ व्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर असून, प्रत्येक वेळी शासकीय नोंदवहितील खर्च व उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा ताळेबंद केला जात आहे. यामध्ये ९ एप्रिलपर्यंत भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांचा खर्च १४ लाख ४० ...
सार्वत्रिक लोकसभा निवडणूकी मध्ये होणारी मतदान प्रक्रिया तटस्थपणे पाहणारे व त्याचे निरीक्षण करण्यासाठी निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो आॅर्ब्जव्हर्स) हे भारत निवडणूक आयोगाचे डोळे व कान असून या प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपाद ...
परळी येथील रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सचिन कागदे यांच्यावर माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्या प्रकरणी राजकीय द्वेषापोटी जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात रिपाइंसह इतर मागासवर्गीय संघ ...
अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील संपादित शेत जमिनीच्या २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मावेजा व अतिरिक्त जमीन संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मावेजा मिळावा, या मागणीसाठी बीड जिल्हा भूसंपादन मावेजा कृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शे ...