लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
केसांना तेल लावून मालिश केली की केस जास्तच गळतात? ६ टिप्स, तेल लावताना ‘या’ चुका टाळा - Marathi News | Hair oiling tips for hair growth, How to do head massage for long and strong hair? Proper method of applying oil on scalp | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केसांना तेल लावून मालिश केली की केस जास्तच गळतात? ६ टिप्स, तेल लावताना ‘या’ चुका टाळा

...

केस गळतात-विंचरताना घरभर पसरतात? शेवग्याच्या पानांचा १ उपाय-महिन्याभारत वाढतील केस - Marathi News | Hair Growth Tips : How to grow hairs using moringa leaves Moringa leaves uses for hair fal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळतात-विंचरताना घरभर पसरतात? शेवग्याच्या पानांचा १ उपाय-महिन्याभारत वाढतील केस

Hair Growth Tips : जर तुम्हाला शेवग्याच्या पानांचा मास्क बनवायला वेळ नसेल तर तुम्ही याची पानं चावू शकता. शेवग्याची पानं खाल्ल्याने केसांची चांगली वाढ होते.  ...

गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ? - Marathi News | 5 hair care mistakes to avoid in festive season, 5 styling mistakes you must avoid for damage-free hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ?

THE DOS AND DON’TS FOR YOUR HAIR THIS FESTIVE SEASON : सणासुदीच्या काळात केसांशी संबंधित या ५ चुका करू नका, सुंदर हेअरस्टाईलच्या नादात केसांचे सौंदर्य होईल खराब.... ...

झोपताना केस बांधून ठेवता? अंथरूणात पडताना ५ गोष्टी टाळा,अन्यथा केस गळतील-टक्कलही पडेल - Marathi News | Hair Care Tips for long and thick hair : Avoid this mistakes while sleeping for healthy hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपताना केस बांधून ठेवता? अंथरूणात पडताना ५ गोष्टी टाळा,अन्यथा केस गळतील-टक्कलही पडेल

Hair Care Tips for Long and Thick Hair : यांमुळे केसांचे नुकसान होते आणि केस जास्त प्रमाणात गळायला सुरूवात होते. ...

रोज तुटून केस पातळ झाले? खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळून लावा-१५ दिवसांत दुप्पट वाढतील - Marathi News | How to use Coconut Oil for Hair Growth : Mix these 3 things to coconut oil for long hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज तुटून केस पातळ झाले? खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळून लावा-१५ दिवसांत दुप्पट वाढतील

How to use Coconut Oil for Hair Growth : स्ट्रेसमुळे केस गळतात की केस गळण्याचा स्ट्रेस येतोय हेच कळत नाही. ...

आलिया भटच्या ५ ब्यूटी टिप्स- नवरात्रात तुमच्याही चेहऱ्यावर झळकेल आलियासारखं तेज - Marathi News | Alia Bhatt’s skincare routine explained in 5 simple steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटच्या ५ ब्यूटी टिप्स- नवरात्रात तुमच्याही चेहऱ्यावर झळकेल आलियासारखं तेज

Alia Bhatt’s skincare routine explained in 5 simple steps : नवरात्रात गरबा खेळायला जाताना मेकअपची गरज नाही इतका चेहरा दिसेल चमकदार ...

'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ? - Marathi News | WHAT IS A JADE ROLLER & HOW TO USE, 5 Benefits of Using A Jade Roller, What Is a Jade Roller? Skin Benefits & How to Use | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

How To Use A Jade Roller For Skincare : हल्ली सौंदर्यसाधनांच्या ऑनलाईन बाजारात ‘जेड रोलर’ या फेसमसाज साधनाची खूप चर्चा आहे, तुम्ही वापरुन पाहणार असाल तर... ...

फक्त बाहेर जातानाच केस विंचरता-घरात बुचडा बांधून ठेवता? पाहा केस विंचरले नाही तर काय होतं.. - Marathi News | Disadvantages of Not Combing Your Hair : What will happen if you don't comb your hair for weeks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त बाहेर जातानाच केस विंचरता-घरात बुचडा बांधून ठेवता? पाहा केस विंचरले नाही तर काय होतं..

Disadvantages of Not Combing Your Hair : अनेकजणी घराबाहेर पडताना केस विंचरतात कारण घरी असल्यावर त्यांना केस विंचरायला फार कंटाळा येतो. ...