लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
लिपस्टीक शेडची निवड करताना लक्षात ठेवा २ गोष्टी, निवडा परफेक्ट लिपस्टिक, दिसाल नेहमीपेक्षा जास्त सुंदर... - Marathi News | Know How To Choose Perfect Lipstick shade according to Complexion and Occasion : Remember 2 things while choosing lipstick shade, you will look more beautiful than ever... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिपस्टीक शेडची निवड करताना लक्षात ठेवा २ गोष्टी, निवडा परफेक्ट लिपस्टिक, दिसाल नेहमीपेक्षा जास्त सुंदर...

Know How To Choose Perfect Lipstick shade according to Complexion and Occasion : स्पेसिफीक रंगांची निवड केल्यास तुमचा लूक तर चांगला दिसेलच पण तुम्ही सगळ्यांमध्ये छान उठूनही दिसाल... ...

दसऱ्याच्या दिवशी मेकअप करताना लक्षात ठेवा ५ सोप्या स्टेप्स, सणवाराला दिसाल सुंदर-आकर्षक - Marathi News | Easy and Simple make up Steps for Dasra : Remember 5 simple steps while doing Dussehra makeup, you will look beautiful and attractive on the festival | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसऱ्याच्या दिवशी मेकअप करताना लक्षात ठेवा ५ सोप्या स्टेप्स, सणवाराला दिसाल सुंदर-आकर्षक

Easy and Simple make up Steps for Dasra : एरवी मेकअप न करणाऱ्या आपल्याला अचनाक मेकअप करायचे म्हटले की नेमकी कुठून, कशी सुरुवात करायची ते कळत नाही. ...

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय - Marathi News | Jaya Kishori's Long Hair Secret : Jaya kishori long thick hair secret hair care routine coconut oil alo vera | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

Jaya Kishori's Long Hair Secret : प्रत्येकजण जया किशोरी यांच्या केसांचे कौतुक करतो. जया किशोरी केसांच्या वाढीसाठी कोणत्याही केमिकल्सचा वापर करत नाहीत. रोज न चुकता योगासनं करतात आणि भरपूर पाणी पितात. त्या शुद्ध शाकाहारी आहार घेतात. ...

महागडे पेडिक्युअर करायला पार्लरमध्ये जाणं विसरा, केळीच्या सालांनी १० मिनिटांत चमकतील पाय... - Marathi News | how to use banana peels for pedicure, banana peel pedicure the secret to soft smooth feet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडे पेडिक्युअर करायला पार्लरमध्ये जाणं विसरा, केळीच्या सालांनी १० मिनिटांत चमकतील पाय...

BEST HOME REMEDIES FOR CRACKED HEELS : केळीच्या साली आपण फेकून देतो, हा उपाय करुन पाहा -पाय होतील स्वच्छ... ...

मेकअप करायचाय पण मेकअप किट नाही ? फक्त लिपस्टिक, काजळ वापरुन झटकन करा मेकअप, दिसा कातील... - Marathi News | Using Lipstick and Nothing Else To Create a Full Face of Makeup, Ultimate Makeup Hack: How to Do an Entire Makeup with One Lipstick Only | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेकअप करायचाय पण मेकअप किट नाही ? फक्त लिपस्टिक, काजळ वापरुन झटकन करा मेकअप, दिसा कातील...

Ultimate Makeup Hack: How to Do an Entire Makeup with One Lipstick Only : मेकअप किटमधील लिपस्टिक, मेकअप पावडर, काजळ, आयलायनर इतक्या बेसिक गोष्टी वापरून देखील आपण झटपट मेकअप रेडी होऊ शकतो... ...

फेशियल- क्लिनअप करायला वेळ नाही? इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी वापरा १ खास पदार्थ, चेहरा लगेच चमकेल - Marathi News | How to get instant glow, facial like glow using coffee powder, coffee scrub for radiant skin, Natural remedies for glowing skin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फेशियल- क्लिनअप करायला वेळ नाही? इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी वापरा १ खास पदार्थ, चेहरा लगेच चमकेल

...

केस गळतीने टाळूची त्वचा उघडी पडली? १ चमचा दह्यासह हा पदार्थ लावा-७ दिवसांत उगवतील नवे केस - Marathi News | How to Grow New Hairs Faster : Grow your hairs using curd How to Apply Curd on Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळतीने टाळूची त्वचा उघडी पडली? १ चमचा दह्यासह हा पदार्थ लावा-७ दिवसांत येतील केस

How to Grow New Hairs Faster : दही केसांसाठी अनेकप्रकारे गुणकारी ठरते. यातील एंटी बॅक्टेरिअल गुण स्काल्पमधील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, डेड स्किन आणि कोंडा काढून टाकण्यास मदत करतात. ...

केसांना तेल लावण्याची परफेक्ट पद्धत; काही दिवसांत केस वाढतील लांबसडक, होतील दाट... - Marathi News | Hair oiling Tips for Hair Growth : The perfect way to oil hair; Hair will grow long, thick in a few days... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांना तेल लावण्याची परफेक्ट पद्धत; काही दिवसांत केस वाढतील लांबसडक, होतील दाट...

Hair oiling Tips for Hair Growth : केसांना तेल लावताना काही स्टेप्स लक्षात ठेवल्या तर केसांचा पोत सुधारण्यास नक्कीच मदत होते. ...