जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

Published:October 22, 2023 03:27 PM2023-10-22T15:27:37+5:302023-10-22T15:54:16+5:30

Jaya Kishori's Long Hair Secret : प्रत्येकजण जया किशोरी यांच्या केसांचे कौतुक करतो. जया किशोरी केसांच्या वाढीसाठी कोणत्याही केमिकल्सचा वापर करत नाहीत. रोज न चुकता योगासनं करतात आणि भरपूर पाणी पितात. त्या शुद्ध शाकाहारी आहार घेतात.

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

प्रसिद्ध कथावाचक, मोटिव्हेशनल स्पिकर आणि भजन गायिका जया किशोरी सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. आजकालच्या तरूणांनाही त्यांचे रिल्स, व्हिडिओज फार आवडतात. जया किशोरी यांच्यासारखी नितळ त्वचा आणि लांब केस प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. (Jaya Kishori's Long Hair Secret)

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

जया किशोरी त्यांची त्वचा आणि केस चांगले ठेवण्यासाठी काय करतात याचे प्रत्येकालाच आकर्षण वाटते. जया किशोरी आपली सुंदरता आणि साधेपणासाठी ओळखल्या जातात.

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

ग्लोईंग स्किनबरोबरच त्यांचे केसही खूप सुंदर आणि दाट आहेत. लोकांना नेहमीच त्यांच्या दाट आणि लांबसडक केसांचे आकर्षण असते.

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

विशेष म्हणजे जया किशोरी यांच्या केसांची काळजी नेहमीच नॅच्युरल उपायांनी करतात. केमिकल्सयुक्त हेअर केअर प्रोडक्ट्स त्यांना जराही आवडत नाहीत.

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

एलोवेरा केसांसाठी फायदेशीर मानला जातो. यामुळे केस मऊ, मुलायम होतात आणि केसांना नैसर्गिक चमक येते.

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

जया किशोरी यांच्या काळ्या, लांबसडक केसांचे सिक्रेट म्हणजे नारळाचं तेल. नारळाच्या तेलाने केस मॉईश्चराईज राहण्यास मदत होते.

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

लांब केसांसाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. यात एंटीऑक्सिडेंट्स असतात. जे केसांच्या विकासास मदत करतात.

जया किशोरी यांच्या लांब केसांचं सिक्रेट; शॅम्पूऐवजी ही गोष्ट वापरतात-दाट,सुंदर केसांचा सोपा उपाय

प्रत्येकजण जया किशोरी यांच्या केसांचे कौतुक करतो. जया किशोरी केसांच्या वाढीसाठी कोणत्याही केमिकल्सचा वापर करत नाहीत. रोज न चुकता योगासनं करतात आणि भरपूर पाणी पितात. त्या शुद्ध शाकाहारी आहार घेतात.