सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Home Remedy For Dandruff Removal : प्रसिद्ध हेअर स्टायलिश जावेद हबीब (Javed Habib) यानं केसांमधील कोंडा दूर करण्याचा एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या किचनमधीलच काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. ...
Benefits Of Moringa Powder: मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याची पावडर खाण्याचे खूप जास्त फायदे तुमच्या सौंदर्याला आणि आरोग्याला होतात. ते कोणते ते पाहूया..(use of moringa powder for glowing skin and hair growth) ...
How to use betel leaves for hair : Amazing Benefits Of Betel Leaves For Hair : How To Use Betel Leaves To Stop Hair Problems : Betel Leaf For Hair : विड्याच्या पानांचा हेअर मास्क लावल्याने केसांच्या तक्रारी दूर होऊन केस लांब, जाड आणि मजबूत होतात. ...
5 Steps Pedicure At Home: उन्हाळ्यात तळपाय कोरडे पडून त्यांच्यावर जास्तच भेगा आल्या असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी हा उपाय करून बघा..(home hacks for cracked heel) ...