लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
शरीराला दुर्गंधी आणि तोंडालाही घाण वास येतो? करा १० रुपये खर्च, पाहा एक घरगुती उपाय - Marathi News | Use alum to get rid of body odor easily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराला दुर्गंधी आणि तोंडालाही घाण वास येतो? करा १० रुपये खर्च, पाहा एक घरगुती उपाय

Body Odor Home Remedy : कितीही डिओड्रंट आणि परफ्यूम वापरले तरी काही वेळानंतर दुर्गंधी पुन्हा परत येते. अशावेळी आत्मविश्वास कमी होतो आणि लोकांमध्ये मिसळताना संकोच वाटतो. अशात यावर आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत. ...

Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल - Marathi News | use of glycerine for glowing skin, how to use glycerine for dull and dry skin, benefits of glycerine for skin care | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल

मूठभर बदामाचा घरगुती हेअर डाय! पांढरे केस होतील काळेभोर - घरीच करा हा पैसा वसूल नॅचरल उपाय... - Marathi News | How to use almond to reduce grey hair at home home remedy for grey hair using almond almond benefits for hair color | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूठभर बदामाचा घरगुती हेअर डाय! पांढरे केस होतील काळेभोर - घरीच करा हा पैसा वसूल नॅचरल उपाय...

How to use almond to reduce grey hair at home : home remedy for grey hair using almond : almond benefits for hair color : बदामातील पोषणतत्त्वे केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि नैसर्गिकरित्या केसांना गडद रंग देतात... ...

सतत हेअर कलर केल्यानं तरुणीला झाला किडनीचा गंभीर आजार, पाहा केसांचा रंग कसा ठरला घातक.. - Marathi News | 20 Years Old Woman Gets Kidney Disease After Dyeing Hair Monthly To Match Pop Idol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत हेअर कलर केल्यानं तरुणीला झाला किडनीचा गंभीर आजार, पाहा केसांचा रंग कसा ठरला घातक..

Hair Dye Side Effects : एका 20 वर्षीय तरूणीसोबत असं काही घडलं की, तिला किडनीसंबंधी आजार झाला. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसारखं दिसणं तिला चांगलंच महागात पडलं. ...

मसूर डाळीत कालवा २ पदार्थ! १५ मिनिटांत चेहऱ्यावरचा टॅन- डेडस्किन गायब, मिळेल पार्लरपेक्षा जास्त ग्लो! - Marathi News | Diwali Facial at home How to use masoor dal for glowing and tan-free skin Best natural face pack home ingredients for instant glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मसूर डाळीत कालवा २ पदार्थ! १५ मिनिटांत चेहऱ्यावरचा टॅन- डेडस्किन गायब, मिळेल पार्लरपेक्षा जास्त ग्लो!

Masoor dal face pack benefits: Masoor dal for skin whitening: Natural glow face pack: मसूर डाळीमध्ये काही पदार्थ कालवून चेहऱ्याला लावल्यास टॅन आणि डेडस्किन निघून जाण्यास मदत होईल. ...

केसगळतीची समस्या झटक्यात दूर करणारा जावेद हबीब यांचा सोपा उपाय, एकदा कराच मग बघा कमाल - Marathi News | Javed Habib tells hair care tips that solve hair loss problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसगळतीची समस्या झटक्यात दूर करणारा जावेद हबीब यांचा सोपा उपाय, एकदा कराच मग बघा कमाल

Jawed Habib Hair Care Tips: प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी सांगितलेला एक चमत्कारी उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ...

जया किशोरी चेहऱ्याला लावतात किचनमधले ३ पदार्थ; चेहऱ्यावर तेज आणणारा घरगुती उपाय - Marathi News | Jaya Kishori Beauty Secret : Jaya Kishori Uses Besan Dahi Face Pack For Glowing Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जया किशोरी चेहऱ्याला लावतात किचनमधले ३ पदार्थ; चेहऱ्यावर तेज आणणारा घरगुती उपाय

Jaya Kishori Beauty Secret : फॅन्सना जया किशोरीच्या सौंदर्यांचं रहस्य काय असा प्रश्न नेहमी पडलेला असतो. ...

केस गळणं थांबेल कायमचं! नारळाच्या तेलात मिसळा 'ही' हिरवीगार पानं, आठवड्यातून २ वेळा लावा- कोंडाही होईल कमी - Marathi News | best home remedy to stop hair fall permanently how to use coconut oil with leaves for hair growth natural ways to control dandruff and hair fall | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळणं थांबेल कायमचं! नारळाच्या तेलात मिसळा 'ही' हिरवीगार पानं, आठवड्यातून २ वेळा लावा- कोंडाही होईल कमी

coconut oil for hair growth: natural hair fall remedy: herbal hair oil: रासायनिक उत्पादनांऐवजी काही घरगुती उपचार केल्यास आपण केसगळती कमी करु शकतो. ...