लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
केस कंबरेपर्यंत लांब करण्यासाठी वापरा 'हे' आयुर्वेदिक तेल, काही दिवसात दिसेल कमाल! - Marathi News | Hair Care : Ayurveda Oil for Hair Growth and stop Hair fall | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस कंबरेपर्यंत लांब करण्यासाठी वापरा 'हे' आयुर्वेदिक तेल, काही दिवसात दिसेल कमाल!

Ayurveda Oil OF Hair Growth : या आयुर्वेदिक तेलांच्या मदतीने केस लांब होतात. चला जाणून घेऊ केस वाढवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक तेल फायदेशीर ठरतात. ...

Health Tips: खायला रुचकर, पचायला हलक्या आणि आजारमुक्त ठेवतात भोपळ्याच्या बिया! - Marathi News | Health Tips: Pumpkin seeds are delicious to eat, easy to digest and disease-free! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Health Tips: खायला रुचकर, पचायला हलक्या आणि आजारमुक्त ठेवतात भोपळ्याच्या बिया!

Health Tips: अलीकडे भोपळ्याच्या बियांचा वापर वाढला आहे. कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे समोर आले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच हेल्थ कॉन्शस लोकांनी त्याचे सेवन वाढवले आहे. पण ते कधी आणि किती प्रमाणात खायचे, त्याचे लाभ कोणते याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ...

सतत केस गळतीला कंटाळलात? झोपताना हा पदार्थ केसांना लावा-महिन्याभरात घनदाट होतील केस - Marathi News | How To Get Long Thick Hairs Naturally : Apply These Thing At Night To Hairs And Get Long Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत केस गळतीला कंटाळलात? झोपताना हा पदार्थ केसांना लावा-महिन्याभरात घनदाट होतील केस

How To Get Long Thick Hairs Naturally : दही आणि मधाचं मिश्रण केसांसाठी नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. ...

तज्ज्ञ सांगतात फेशियल हेअर काढण्यासाठी व्हॅक्स, प्लकर वापरणं धोक्याचं! त्यासाठीची योग्य पद्धत कोणती? - Marathi News | use of plucker, wax for removing facial hair is vary dangerous, which is the best and safe method for removing facial hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तज्ज्ञ सांगतात फेशियल हेअर काढण्यासाठी व्हॅक्स, प्लकर वापरणं धोक्याचं! त्यासाठीची योग्य पद्धत कोणती?

Best And Safe Method For Removing Facial Hair: फेशियल हेअर काढण्यासाठी तुम्हीही नेहमीच व्हॅक्स, प्लकर वापरत असाल तर ते खूपच धोकादायक ठरू शकतं, असं सौंदर्यतज्ज्ञ सांगत आहेत...(use of plucker, wax for removing facial hair is vary dangerous) ...

लग्नसराई स्पेशल : छोट्या केसांची कशी हेअरस्टाईल करावी? ७ आयडिया, ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसा देखण्या - Marathi News | 7 amazing hair style for short hair, hair style for short hair for wedding season traditional look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नसराई स्पेशल : छोट्या केसांची कशी हेअरस्टाईल करावी? ७ आयडिया, ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसा देखण्या

...

केस होतील मजबूत अन् चमकदार, कोंडाही होईल दूर; मेथीचा 'या' ४ प्रकारे करा वापर! - Marathi News | Hair will be strong and shiny, dandruff will also disappear; Use fenugreek in 'these' 4 ways! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस होतील मजबूत अन् चमकदार, कोंडाही होईल दूर; मेथीचा 'या' ४ प्रकारे करा वापर!

Fenugreek For Hair : भारतीय खाद्य पदार्थांमध्ये मेथीच्या दाण्यांना फार महत्व आहे. मेथीच्या दाण्यांचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. या दाण्यांनी केसांसंबंधी अनेक समस्याही झटक्यात दूर होऊ शकतात. ...

केसगळती रोखण्यासाठी कोणतं तेल अधिक फायदेशीर आणि कशी करावी मालिश? - Marathi News | With which oil and how to massage to prevent hair loss? Know the right way! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसगळती रोखण्यासाठी कोणतं तेल अधिक फायदेशीर आणि कशी करावी मालिश?

Hair Fall Remedies : अनेकांना हे माहीत नसतं की, केसांसाठी अधिक फायदेशीर तेल कोणतं असतं आणि केसांची मालिश कशी करावी. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

केसांचा झाडू झालाय? ५ रुपयांचा आणा कढीपत्त्या, दाट केसांची ‘अशी’ करा कढीपत्त्याची खास चटणी - Marathi News | Curry Leaves Chutney For Hair Fall Control Hair Fall Control Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांचा झाडू झालाय? ५ रुपयांचा आणा कढीपत्त्या, दाट केसांची ‘अशी’ करा कढीपत्त्याची खास चटणी

Curry Leaves Chutney For Hair Fall Control : केस गळणं कमी करण्यासाठी कढीपत्त्याची चटणी फायदेशीर ठरते. ...