सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Rice Water For Skin : अनेक ब्युटी एक्सपर्ट्स हा नॅचरल उपाय नियमितपणे करण्याचा सल्ला देत असतात. अशात चला जाणून घेऊया तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने काय फायदे होतात. ...
Best And Safe Method For Removing Facial Hair: फेशियल हेअर काढण्यासाठी तुम्हीही नेहमीच व्हॅक्स, प्लकर वापरत असाल तर ते खूपच धोकादायक ठरू शकतं, असं सौंदर्यतज्ज्ञ सांगत आहेत...(use of plucker, wax for removing facial hair is vary dangerous) ...
Fenugreek For Hair : भारतीय खाद्य पदार्थांमध्ये मेथीच्या दाण्यांना फार महत्व आहे. मेथीच्या दाण्यांचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. या दाण्यांनी केसांसंबंधी अनेक समस्याही झटक्यात दूर होऊ शकतात. ...
Hair Fall Remedies : अनेकांना हे माहीत नसतं की, केसांसाठी अधिक फायदेशीर तेल कोणतं असतं आणि केसांची मालिश कशी करावी. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...