लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात... - Marathi News | After the match of the Indian cricket team, everyone's attention is on who will get the best fielding medal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात...

सामना संपल्यावर भारतीय क्रिकेट संघासमोर सध्या एकच महत्त्वाची गोष्ट उरते, ती म्हणजे फिल्डिंग मेडल कोणाला मिळणार? का, कसं घडलं हे?.. ...

स्वप्नवत प्रवासाला तात्पुरती विश्रांती! अफगाणिस्तानची रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपपर्यंतची 'क्रांती' - Marathi News | Blog - Afghanistan cricket team's Revolution from Refugee Camp to World Cup, all fans say thank you afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वप्नवत प्रवासाला तात्पुरती विश्रांती! अफगाणिस्तानची रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपपर्यंतची 'क्रांती'

का रेफ्युजी कॅम्पमधून अफगाणिस्तानच्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानंतर सर्वोत्तम कामगिरी करणारा तो आशियाई संघ ठरला आहे. ...

भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात गोव्याचा मोहित रेडकर प्रथम - Marathi News | Goas Mohit Redkar tops Indian bowlers rankings | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात गोव्याचा मोहित रेडकर प्रथम

गोव्याच्या रणजीपटू मोहित रेडकरचे क्रिकेट लीगच्या अखिल भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात अव्वल स्थान. ...

Hardik Pandya ruled out : मला वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागतेय, हे पचवणं अवघड! हार्दिक पांड्याचं भावनिक ट्विट - Marathi News | Tough to digest the fact that I will miss out on the remaining part of the World Cup, Hardik Pandya emotional tweet  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागतेय, हे पचवणं अवघड! हार्दिक पांड्याचं भावनिक ट्विट

Hardik Pandya ruled out ICC ODI World Cup : भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत धुमाकूळ घालतोय, पण हार्दिक पांड्याला माघार घ्यावी लागलीय.. ...

आताची मोठी बातमी; IPL 2024 बाबत झाला मोठा निर्णय, फ्रँचायझींना मिळाली डेडलाईन  - Marathi News | confirmed Dubai as the venue for the Indian Premier League (IPL) auction 2024;  retention deadline extended | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आताची मोठी बातमी; IPL 2024 बाबत झाला मोठा निर्णय, फ्रँचायझींना मिळाली डेडलाईन 

वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा भारतात सुरू असताना इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) ची मोठी बातमी समोर येत आहे. ...

IND vs SL : श्रीलंकेविरूद्ध भारताचा बेस्ट फिल्डर कोण? सचिनकडून घोषणा; BCCIने शेअर केला VIDEO - Marathi News | Sachin Tendulkar announced Shreyas Iyer as the best fielder of the match against sri lanka in icc odi world cup 2023, bcci shared video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरूद्ध भारताचा बेस्ट फिल्डर कोण? सचिनकडून घोषणा; BCCIने शेअर केला VIDEO

सलग सातव्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने १४ गुणांसह गुणतालिकेत आपले वर्चस्व निर्माण केले. ...

सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरूनच धोनी भारताचा कर्णधार बनला; जय शहांचा मोठा खुलासा - Marathi News | bcci secretary Jay Shah said, master blaster Sachin Tendulkar Suggested MS Dhoni's Name As India Captain   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरूनच धोनी भारताचा कर्णधार बनला; जय शहांचा मोठा खुलासा

धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला. ...

वानखेडेवर मास्टर ब्लास्टरचा ‘लॉफ्टेड ड्राईव्ह’; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण - Marathi News | Chief Minister Eknath Shinde unveils 'Lofted Drive' statue of Sachin Tendulkar at Wankhede Stadium Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवर मास्टर ब्लास्टरचा ‘लॉफ्टेड ड्राईव्ह’; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण

‘वानखेडेवर पहिल्यांदा लपून आलो होतो’; सचिन तेंडुलकरने सांगितला मजेशीर किस्सा ...