लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
मेगा लिलावाआधीचा डाव! BCCI लवकरच स्पष्ट करणार Retention Policy, पण कधी? - Marathi News | BCCI Is Set To Announce The Retention Policy Ahead Of The IPL Mega Auction By The End Of August | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेगा लिलावाआधीचा डाव! BCCI लवकरच स्पष्ट करणार Retention Policy

सर्व फ्रँचायझी संघांचे मत ऐकून घेतल्यानंतर आता बीसीसीआय यासंदर्भात फायनल निर्णय घेणार आहे.  ...

 वाढत्या वयात असं बसू नये! गावसकरांनी टोचले रोहित-विराटचे कान - Marathi News | Duleep Trophy 2024 Sunil Gavaskar Unhappy On Rohit Sharma And Virat Kohli Not Played Domestic Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : वाढत्या वयात असं बसू नये! गावसकरांनी टोचले रोहित-विराटचे कान

कठोर पवित्रा घेणाऱ्या बीसीसीआयनं रोहित-विराटला दिलं झुकतं माप, ही गोष्ट गावसकरांना चांगलीच खटकली ...

भारतानं महिला विश्वचषकाचं यजमानपद नाकारलं; बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले... - Marathi News | BCCI general secretary Jay Shah reveals why India are not keen on hosting 2024 Women's T20 World Cup, pink-ball Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं महिला विश्वचषकाचं यजमानपद नाकारलं; बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले...

Women's T20 World Cup : राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचं काय होणार? असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्तेत आहे.  ...

BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल' - Marathi News | Ruturaj Gaikwad, Abhimanyu Easwaran, Shreyas Iyer and Shubman Gill will captain the four teams for Duleep Trophy 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल'

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना या स्पर्धेतून वगळण्यात आले. ...

ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव - Marathi News | Duleep Trophy India T20 Captain Suryakumar Yadav Played Under Ruturaj Gaikwad Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

भारतीय टी-२० संघाचा कॅप्टनचा नवा संघर्ष. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली धमक दाखवून देणार ...

दुलीप ट्रॉफीसाठी ४ संघांची घोषणा; मराठमोळा ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व - Marathi News |  Four teams announced for Duleep Trophy 2024 Ruturaj Gaikwad, shubhman Gill, shreyas Iyer and abhimanyu easwaran skipper  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुलीप ट्रॉफीसाठी चार संघांची घोषणा; ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व

दुलीप ट्रॉफी २०२४ साठी बीसीसीआयने चार संघांंची घोषणा केली आहे. ...

Team India च्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI ची माहिती, पोलिसांची सूचना अन् ठिकाण बदललं - Marathi News | BCCI issued revised schedule for international home season for ind vs ban and ind vs eng series in 2024-25  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI ची माहिती, पोलिसांची सूचना अन् ठिकाण बदललं

BCCI Latest News : बीसीसीआयने टीम इंडियाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

सचिन-सेहवाग पुन्हा मैदानात? BCCI पुढाकार घेण्याची शक्यता; माजी खेळाडूंची मोठी मागणी, वाचा सविस्तर - Marathi News | BCCI may start Legends Premium League for ex-players, players meet secretary Jay Shah | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन-सेहवाग पुन्हा मैदानात? BCCI पुढाकार घेण्याची शक्यता; माजी खेळाडूंची मागणी

काही माजी भारतीय खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेतली. ...