लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Breaking news : Virat Kohli Test Captaincy : विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडलं, भावनिक पत्र लिहून मन मोकळं केलं! - Marathi News | Breaking news : Virat Kohli has stepped down as the Test captain of Team India. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी - विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडलं, भावनिक पत्र लिहून मन मोकळं केलं!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) भारतीय संघाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. ...

आयपीएलसाठी प्लान ‘बी’ तयार; दक्षिण आफ्रिका, श्रीलंकेत आयोजनाचा विचार, सस्पेन्स कायम - Marathi News | Plan 'B' ready for IPL; The idea of organizing in South Africa, Sri Lanka, suspense persists | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलसाठी प्लान ‘बी’ तयार; दक्षिण आफ्रिका, श्रीलंकेत आयोजनाचा विचार, सस्पेन्स कायम

बीसीसीआय कोरोनाच्या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. १५व्या पर्वात संघांची संख्या आठवरून दहावर जाईल. ...

IPL 2022 Plan B, BCCI: 'आयपीएल'साठी 'प्लॅन B' तयार पण यावेळी UAE नव्हे तर 'या' दोन देशांना पहिली पसंती - Marathi News | IPL 2022 Plan B ready but this time not UAE BCCI looking for South Africa or Sri Lanka to host tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 साठी 'प्लॅन B' तयार पण यावेळी UAE नव्हे तर 'या' दोन देशांना पहिली पसंती

भारतात कोरोनाचा फैलाव एप्रिलपर्यंत आटोक्यात न आल्यास IPLचं आयोजन पुन्हा भारताबाहेर होऊ शकतं. ...

भारत-पाकिस्तान दरवर्षी भिडणार?; रमीझ राजा यांचा टी-२० मालिकेचा प्रस्ताव - Marathi News | India-Pakistan clash every year ?; Rameez Raja's proposal for T20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान दरवर्षी भिडणार?; रमीझ राजा यांचा टी-२० मालिकेचा प्रस्ताव

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट युद्ध सर्वश्रुत आहे.   ...

Sachin Tendulkar, Jay Shah: 'क्रिकेटच्या देवा'ला मिळणार भारतीय क्रिकेटमध्ये मानाचं स्थान, BCCI घालतंय साकडं? - Marathi News | Jay Shah convincing Sachin Tendulkar to take up Important role in Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्रिकेटच्या देवा'ला मिळणार भारतीय क्रिकेटमध्ये मानाचं स्थान, BCCI घालतंय साकडं?

सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका देण्यासाठी BCCIच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. ...

TATA IPL : 'टाटा'मुळे बीसीसीआयला मोठी लॉटरी; IPL Title sponsorship मधून दोन वर्षांत कमावणार तगडी रक्कम - Marathi News | BCCI will revive 1124 crore as per the offer from Tata for the IPL sponsorship, see full list of IPL Title sponsor till date | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टाटा' ने केलं BCCI ला मालामाल; IPL Title sponsorship साठी ठेवला 'इतक्या' कोटींचा प्रस्ताव

Tata IPL Title sponsorship - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील दोन पर्वासाठी टायटल स्पॉन्सर म्हणून आता TATA चं नाव दिसणार आहे. ...

मोठी बातमी : IPL 2022 Auction ची तारीख ठरली; अहमदाबाद-लखनौ फ्रँचायझींना दोन आठवड्यांचा कालावधी मिळाला; जाणून घ्या ८ फ्रँचायझींची रिटेन लिस्ट - Marathi News | IPL Chairman Brijesh Patel confirms mega auction will be held on 12th and 13th February in Bangalore, know full retain list of 8 franchise  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 Auction ची तारीख ठरली; अहमदाबाद-लखनौ फ्रँचायझींना दोन आठवड्यांचा कालावधी मिळाला

IPL 2022 Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वात दहा संघ खेळणार असल्याने मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएल ...

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नसले तरी आमचं काही बिघडत नाही; शाहिद आफ्रिदी चिडला, IPL ला दोष देऊ लागला  - Marathi News | Cricket South Africa has refused to send contracted players for PSL7, Shahid Afridi takes dig at CSA for preferring IPL over PSL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नसले तरी आमचं काही बिघडत नाही; शाहिद आफ्रिदी चिडला, IPL ला दोष देऊ लागला 

दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक लक्षात घेता  खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी NOC दिली जाणार नाही, असा निर्णय CSA चे संचालक ग्रॅमी स्मिथ ( Graeme Smith) यांनी घेतला. ...