लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs SA T20 Series : आयपीएलनंतर टीम इंडिया पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार; त्यानंतर आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार - Marathi News | After IPL 2022 India to host South Africa for 5-match T20 series, can create new WORLD RECORD | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा वर्ल्ड रिकॉर्ड करण्याची संधी; IPL 2022 नंतर खेळणार ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका

रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

BCCI Central Contract : Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यांना BCCIकडून धक्का; हार्दिक पांड्यालाही दिला इशारा - Marathi News | Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara dropped from Grade A to B in latest BCCI central contracts; Hardik Pandya demoted from Grade A to C | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यांना BCCIकडून धक्का; हार्दिक पांड्यालाही दिला इशारा

बीसीसीआयने बुधवारी वार्षिक करार जाहीर केले. अपेक्षेनुसार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना A गटातून B गटात पाठवण्यात आले. ...

IPL 2022 playing conditions : ३० लाखांपर्यंत दंड अन् कर्णधारावर बंदी; BCCIने तयार केलेत कठोर नियम, जाणून घ्या नाहीतर होईल तोटा - Marathi News | Slow over-rate penalties, soft signals, super overs, All you need to know about the IPL 2022 playing conditions | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :३० लाखांपर्यंत दंड अन् कर्णधारावर बंदी; BCCIने तयार केलेत कठोर नियम, जाणून घ्या नाहीतर होईल तोटा

IPL 2022 playing conditions इंडियन प्रीमिअर लीगच्या १५वे पर्व २६ मार्च ते २९ मे या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. आयपीएल २०२२चे साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. ...

Virat Kohli 100th Test : विराट कोहलीच्या चाहत्यांपुढे अखेर BCCI ला झुकावंच लागलं! १००व्या कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी, पुन्हा स्टेडियममध्ये घुमणार King Kohli च्या नावाचा जयघोष - Marathi News | Virat Kohli 100th Test BCCI will allow 50 percent of the crowd for IND vs SL 1st Test in Mohali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटपुढे अखेर BCCI झुकलं! १००व्या कसोटीत स्टेडियममध्ये होणार कोहलीच्या नावाचा जयघोष

श्रीलंका मालिकेतील पहिली कसोटी ही विराटची १००वी कसोटी आहे. ...

आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, स्ट्रॅटेजिक टाईम आऊटची वेळ बदलणार, असा बदल होणार - Marathi News | There will be a big change in the IPL, a change in the timing of the strategic time out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाच्या IPLमध्ये होणार मोठा बदल, स्ट्रॅटेजिक टाईम आऊटबाबत घेण्यात आला असा निर्णय 

IPL 2022 News: यावेळच्या आयपीएलमध्ये एक मोठा बदल दिसणार आहे. सामन्यातील डावात जो स्ट्रॅटर्जिक टाईम आऊट असतो, त्याची वेळ वाढवण्याची तयारी दिसत आहे. ...

Virat Kohli 100th Test, IND vs SL Test Series : विराटची १००वी कसोटी प्रेक्षकांविना खेळवण्याच्या BCCI च्या निर्णयावर Sunil Gavaskar म्हणतात... - Marathi News | Virat Kohli 100th Test Sunil Gavaskar reaction on BCCI Decision of match to be played behind closed doors without spectators IND vs SL Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची १००वी कसोटी प्रेक्षकांविना खेळवण्याच्या BCCIच्या निर्णयावर गावसकर म्हणतात...

४ ते ८ मार्च दरम्यान रोहितच्या नेतृत्वाखाली विराट खेळणार १००वी कसोटी ...

Virat Kohli 100th Test vs BCCI, IND vs SL Test : विराट-बीसीसीआयमध्ये नव्या वादाची ठिणगी? "गलिच्छ राजकारण थांबवा"; चाहत्यांनी क्रिकेट बोर्डाला सुनावलं - Marathi News | Virat Kohli 100th Test Fans angry furious on BCCI Dirty Politics after match to be played behind closed doors without Spectators IND vs SL Test Series Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटबद्दल सुरू असलेलं गलिच्छ राजकारण थांबवा", नव्या वादानंतर फॅन्सचा प्रचंड संताप

रोहित शर्माची कर्णधार म्हणून पहिली कसोटी ही विराटची १००वी कसोटी असणार आहे. ...

मोहालीत विराट कोहलीला चाहत्यांचा त्रास! सुरक्षारक्षकांकडे केली तक्रार, नेमकं काय घडलं? - Marathi News | Fans Created problems for Virat Kohli in Mohali ahead of his 100th test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहालीत विराट कोहलीला चाहत्यांचा त्रास! सुरक्षारक्षकांकडे केली तक्रार, नेमकं काय घडलं?

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट करिअरमध्ये १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी विराट कोहली सज्ज झाला आहे. मोहालीत भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी खेळविण्यात येणार आहे. ...