लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Rahul Dravid, IND vs ENG 5th Test : लाजीरवाण्या पराभवानंतर राहुल द्रविडचा BCCIला घरचा आहेर!; सांगितलं पराभवाचं 'मुळ' कारण!  - Marathi News | IND vs ENG 5th Test : ''There is so much of cricket'', Indian head coach Rahul Dravid reacts after England complete record run-chase to level Test series 2-2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाजीरवाण्या पराभवानंतर राहुल द्रविडचा BCCIला घरचा आहेर!; सांगितलं पराभवाचं 'मुळ' कारण! 

Rahul Dravid, IND vs ENG 5th Test : इंग्लंडचा हा कसोटीतील धावांच्या पाठलागाच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला.  भारताने विजयासाठी ठेवलेले ३७८ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. ...

"BCCIचे अध्यक्ष राहिलेले शरद पवार बहुतेक सचिन तेंडुलकरबरोबर ओपनिंगला यायचे"; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar might used to play as opener batsman with Sachin Tendulkar sarcastically trolled by Bjp Atul Bhatkhalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राहिलेले शरद पवार बहुतेक सचिनबरोबर ओपनिंगला यायचे"

शरद पवारांनी केलेल्या विधानावरून भाजपाचे प्रत्युत्तर ...

IND vs ENG 5th Test : मोठी बातमी; भारताच्या कसोटी संघात झाला बदल, रोहित शर्माला कोरोना झाल्याने BCCIचा निर्णय - Marathi News | IND vs ENG 5th TEST: Mayank Agarwal added to India’s Test squad as a cover for captain Rohit Sharma, who tested positive for COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी; भारताच्या कसोटी संघात झाला बदल, रोहित शर्माला कोरोना झाल्याने BCCIचा निर्णय

India vs England 5th Test : कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने टीम इंडियाची धाकधुक वाढली आहे. ...

IND vs ENG 5th Test : रोहित शर्मा पाचवी कसोटी खेळणे अवघड?; BCCI ने बोलावला 'संकटमोचक', ओपनिंगसाठी तीन ऑप्शन! - Marathi News | IND vs ENG 5th TEST: Mayank Agarwal called up as BACK-UP for Rohit Sharma for Edgbaston TEST: Follow LIVE UPDATES | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा पाचवी कसोटी खेळणे अवघड?; BCCI ने बोलावला 'संकटमोचक', ओपनिंगसाठी तीन ऑप्शन!

India vs England 5th Test : कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने टीम इंडियाची धाकधुक वाढली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून BCCI ने संकटमोचकाला बोलावले आहे. ...

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड BCCI ला नडणार! IPLच्या निर्णयावर थेट ICC कडे दाद मागणार - Marathi News | Pakistan Cricket Board to fight with BCCI regarding India IPL Future planning may challenge in ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक क्रिकेट बोर्ड BCCI ला नडणार! IPLच्या निर्णयावर थेट ICC कडे दाद मागणार

BCCI आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नवा वाद ...

Asad Rauf umpire: BCCIने 'या' पाकिस्तानी अंपायरवर घातली होती बंदी; आता रस्त्यावर विकतोय चपला... - Marathi News | Asad Rauf umpire | Journey of ICC umpire Asad Rauf , now selling footwear on street | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये अंपायरिंग केली; भ्रष्टाचाराच्या आरोपात BCCIने बंदी घातली, आता विकतोय चपला

असद रौफने 13 वर्षांच्या कारकिर्दीत 49 कसोटी, 98 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली आहे. ...

रोहित-विराटच्या 'या' कृत्यानं BCCI नाराज, दोघांवरही लवकरच घेतली जाणार एक्शन? - Marathi News | BCCI angry over Rohit and Virat's viral photos, action will be taken against both soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटच्या 'या' कृत्यानं BCCI नाराज, दोघांवरही लवकरच घेतली जाणार एक्शन?

Rohit Sharma And Virat Kohli: ...यामुळे बीसीसीआय अत्यंत नाराज असून या दोघांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.  ...

R Ashwin, IND vs ENG : आर अश्विनच्या प्रकृतीबाबत आले अपडेट्स, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चुकलेलं लंडनचं विमान...   - Marathi News | India Tour of England : R Ashwin set to join Indian team soon, Jayant Yadav was kept as a standby should Ashwin fail to recover in time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनच्या प्रकृतीबाबत आले अपडेट्स, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चुकलेलं लंडनचं विमान...

India Tour of England :  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याचे मागील आठवड्यात लंडनला जाणारे विमान चुकले. ...