लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
VIDEO: विदेशातही माहीचा जलवा! लंडनच्या रस्त्यांवर सेल्फी घेण्यासाठी धोनीभोवती उडाली झुंबड - Marathi News | VIDEO: Burn Mahi even abroad! There was a buzz around Dhoni for taking selfies on the streets of London | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदेशातही माहीचा जलवा! लंडनच्या रस्त्यांवर सेल्फी घेण्यासाठी धोनीभोवती उडाली झुंबड

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या लंडनमध्ये येत असून सेल्फी घेण्यासाठी त्याच्याभोवती झुंबड उडाली आहे. ...

ठरलं! आता तब्बल अडीच महिने रंगणार IPL चा थरार, BCCIच्या मागणीचा ICCने ठेवला मान - Marathi News | IPL window extended two and half months by icc future Ftp 2023 to 2027 updates international cricket calendar relief for Pakistan T20 League as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं! आता अडीच महिने चालणार IPL, BCCIच्या मागणीचा ICCने ठेवला मान

पाकिस्तानच्या PSL अन् इतर T20 लीग स्पर्धांनाही ICC कडून दिलासा ...

"विराटला संघाबाहेर काढणारा अजून जन्माला आलेला नाही", पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सुनावले!  - Marathi News | Rashid Latif said that the selector who will drop Virat kohli from the team is not yet born | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटला संघाबाहेर काढणारा अजून जन्माला आलेला नाही'', पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सुनावले! 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या सध्याच्या फॉर्मवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

कशाला हवा आराम?, सततच्या विश्रांतीमुळेच विराट कोहलीचा फॉर्म गेलाय; माजी क्रिकेटपटूचा 'बाउन्सर' - Marathi News | Virat Kohli being rested for the series against West Indies has created a buzz in cricket circles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कशाला हवा आराम?, सततच्या विश्रांतीमुळेच विराट कोहलीचा फॉर्म गेलाय; माजी क्रिकेटपटूचा 'बाउन्सर'

भारतीय संघ निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी कोहलीच्या खेळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

IND vs ENG: 'मला काहीच समजत नाही..." विराटबद्दलच्या सततच्या प्रश्नावरून हिटमॅन संतापला! - Marathi News | 'I don't understand anything' Rohit Sharma angry at the constant question about Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला काहीच समजत नाही...'' विराटबद्दलच्या सततच्या प्रश्नावरून हिटमॅन संतापला!

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खूप खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे ...

Virat Kohli, India Tour of West Indies : विराट कोहलीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळावं ही BCCIची होती इच्छा, पण माजी कर्णधाराने टाकली गुगली!  - Marathi News | Virat Kohli, India Tour of West Indies : BCCI wanted full-strength team for West Indies T20Is, Virat Kohli insisted for a break, Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळावं ही BCCIची होती इच्छा, पण माजी कर्णधाराने टाकली गुगली! 

Virat Kohli, India Tour of West Indies : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेनंतर सातत्याने विश्रांती घेताना दिसतोय.. ...

IND vs AUS: T20 World Cup च्या आधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार; जाणून घ्या नक्की कसा असेल दौरा - Marathi News | IND vs AUS: Team India to face Australia before T20 World Cup; Find out exactly what the tour will be like | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup च्या आधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार; जाणून घ्या नक्की कसा असेल दौरा

भारतीय संघासाठी ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा टी-२० विश्वचषक खूप महत्त्वाचा असणार आहे. ...

Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : विराट कोहली आज खेळणार, प्लेइंग इलेव्हनमधून 'हा' खेळाडू बाहेर जाणार?; BCCI ने दिले अपडेट्स - Marathi News | IND vs ENG 2nd ODI Live Updates : Virat Kohli is fully fit and he will play today's 2nd ODI match against England at Lord's, BCCI Share his practice pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आज खेळणार, प्लेइंग इलेव्हनमधून 'हा' खेळाडू बाहेर जाणार?; BCCI ने दिले अपडेट्स

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने पहिल्या वन डे सामन्यात  सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...