लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं! - Marathi News | BCCI Contracts: Shardul Thakur to be dropped from list for 2024-25 season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

बीसीसीआयने केंद्रीय करारातून शार्दुल ठाकूरचे नाव वगळल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर  - Marathi News | Shreyas Iyer, Ishan Kishan return, opportunity for young faces too, BCCI's annual contracts announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 

BCCI's Annual Contracts 2025-26: बीसीसीआयने नव्या वर्षासाठीच्या मध्यवर्ती वार्षिक करारांची यादी प्रसिद्ध केली आहे. गतवर्षी करारामधून वगळलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचं झालेलं पुनरागमन हे या करारांचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं आहे. ...

आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय? - Marathi News | During IPL, BCCI banned the owner of Mumbai T20 League team for life, why? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?

BCCI Banned Gurmeet Singh Bhamrah: आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीगच्या संघाचे माजी सहमालकवर आजीवन बंदी घातली आहे. ...

BCCI Central Contract : आयपीएलमध्ये धमक दाखवणाऱ्या या तिघांना मिळू शकते संधी; कारण... - Marathi News | Abhishek Sharma Nitish Reddy And Harshit Rana likely To Get BCCI's Central Contract First Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Central Contract : आयपीएलमध्ये धमक दाखवणाऱ्या या तिघांना मिळू शकते संधी; कारण...

जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं! - Marathi News | BCCI sacks batting, fielding coaches after poor show in Border Gavaskar Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!

Abhishek Nayar, T Dilip, Soham Desai: भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, फिल्डिंग प्रशिक्षक टी दिलिप आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक सोहम देसाई यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...

थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या - Marathi News | BCCI invites applications head physiotherapist and coach For women Cricket team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या

BCCI Recruitment: बीसीसीआयने भारतीय महिला संघासाठी दोन प्रमुख पदांसाठी रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली. ...

IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण? - Marathi News | IPL 2025 match fixing case BCCI alerts ipl teams of hyderabad businessman trying approach family members owners players coaches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?

IPL 2025 match fixing: महागड्या भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू ...

IPL मधील कामगिरीच्या जोरावर या ५ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात कमबॅकची संधी - Marathi News | Karun Nair To Shardul Thakur 5 Players Who Can Make Comeback In Team India After IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील कामगिरीच्या जोरावर या ५ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात कमबॅकची संधी

एक नजर यंदाच्या आयपीएलमध्ये छाप सोडून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावणाऱ्या क्रिकेटर्सवर... ...