लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Ravindra Jadeja: 5-6 महिन्यांनंतर भारतीय जर्सी पुन्हा परिधान करून मी धन्य झालो - रवींद्र जडेजा - Marathi News | Before the ind vs aus test series, Ravindra Jadeja said in a video shared by BCCI, I am blessed to wear the Indian jersey again  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :5-6 महिन्यांनंतर भारतीय जर्सी पुन्हा परिधान करून मी धन्य झालो - रवींद्र जडेजा

ind vs aus:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ...

Sharad Pawar Team India: "टीम इंडियासोबत मी जेव्हा Pakistan मध्ये गेलो त्यावेळी.."; शरद पवारांनी सांगितला किस्सा - Marathi News | Sharad Pawar shared Pakistan visit experience when he travelled with Team India in Karachi for Cricket Series | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"टीम इंडियासोबत मी जेव्हा पाकिस्तानात गेलो त्यावेळी.."; शरद पवारांनी सांगितला किस्सा

पाकिस्तानात कशी लोकं भेटली, याबद्दल शरद पवारांनी आठवणी सांगितल्या ...

कॉपी पेस्ट! भारताच्या दोन क्रिकेटपटूंनी BCCI ला पाठवलं एकसारखंच निवृत्तीचं लेटर, नेटिझन्सनी चोरी पकडली - Marathi News | Indian Cricket team player Joginder Sharma and Murali Vijay same retirement note  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दोन क्रिकेटपटूंनी BCCI ला पाठवलं एकसारखंच निवृत्तीचं लेटर, नेटिझन्सनी चोरी पकडली

दोन भारतीय क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा आणि मुरली विजय यांनी नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

India vs Australia Test series: खेळपट्टीत खड्डे तयार करुन ऑस्ट्रेलिया संघ करतोय सराव; भारताविरुद्ध मास्टर प्लॅन तयार, Video - Marathi News | India vs Australia Test series: Australia team is practicing by making pits in the pitch; Master plan prepared against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळपट्टीत खड्डे तयार करुन ऑस्ट्रेलिया संघ करतोय सराव;भारताविरुद्ध मास्टर प्लॅन तयार, Video

India vs Australia Test series: मालिका सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाकडून शाब्दिक द्वंद्व छेडले गेले आहे आणि भारतीय संघ मैदानावरील कामगिरीतू त्याला उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

India Pakistan, Asia Cup 2023: भारत देणार पाकिस्तानला 'जोर का झटका'? Jay Shah नी आखलेला BCCIचा 'मास्टर प्लॅन' बिघडवणार पाकचं गणित - Marathi News | India ready to punch big blow to Pakistan over Asia Cup 2023 hosting issue PCB slams BCCI Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत देणार पाकिस्तानला 'जोर का झटका'? BCCIचा 'मास्टर प्लॅन' बिघडवणार पाकचं गणित

BCCI च्या एका निर्णयामुळे पाकिस्तानला तातडीची बैठक बोलवावी लागली आहे ...

Virat Kohli Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी 'किंग' कोहलीने फुंकले रणशिंग; 9 तारखेपासून रंगणार थरार - Marathi News | Virat Kohli has shared a video of him practicing for the Border-Gavaskar Trophy between India and Australia   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी 'किंग' कोहलीने फुंकले रणशिंग; 9 तारखेपासून रंगणार थरार

virat kohli test centuries: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.   ...

महिला प्रीमिअर लीगच्या ९० जागांसाठी १००० खेळाडू शर्यतीत; जाणून घ्या WPL Auction 2023 नियम अन् सर्व माहिती - Marathi News | Women’s Premier League Auction 2023: WPL Player Auction in Mumbai on February 13, around 1000 players register interest for 1st season, know all about auction, base price  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला प्रीमिअर लीगच्या ९० जागांसाठी १००० खेळाडू शर्यतीत; जाणून घ्या WPL Auction 2023ची सर्व माहिती

WPL Auction 2023: महिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. ...

मालिका विजयानंतर हार्दिक पांड्यानं जिंकलं मन; पृथ्वी शॉचा रूसवा असा मिटवला, पाहा Video - Marathi News | Video: Hardik Pandya hands trophy to Prithvi Shaw after India win T20I series against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयानंतर हार्दिक पांड्यानं जिंकलं मन; पृथ्वी शॉचा रूसवा असा मिटवला, पाहा Video

तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने १६८ धावांनी मोठा विजय मिळवत मालिकाही जिंकली आहे. ...