लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
जय शाह, आशिष शेलार यांच्यासह BCCIच्या अधिकाऱ्यांवर दिवसाचा खर्च ८२ हजार! दैनिक भत्त्यात भरघोस वाढ - Marathi News | BCCI will now be paid 82000 Rupees per day to BCCI's office bearers like BCCI president, secretary, vice president, treasurer and joint president on foreign tours and they will also get to fly only first class in flights.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह, आशिष शेलार यांच्यासह BCCIच्या अधिकाऱ्यांवर दिवसाचा खर्च ८२ हजार! दैनिक भत्त्यात भरघोस वाढ

जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI ने त्यांच्या अधिकार्यांच्या दैनिक भत्त्यात भरघोस वाढ केली आहे. ...

ट्वेंटी-२० तून वगळलं, BCCIने केली पगारकपात; कर्णधारपदाच्या जोरावर IPL खेळतोय रोहितचा फ्लॉप मित्र - Marathi News | Lucknow Super Giants captain KL Rahul is struggling to score runs in IPL 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने केली पगारकपात; पण कर्णधारपदाच्या जोरावर IPL खेळतोय रोहितचा 'फ्लॉप' मित्र

kl rahul ipl team 2023 : भारताच्या कसोटी आणि ट्वेंटी-२० संघामधून वगळल्यानंतर संघाचा माजी उपकर्णधार सध्या संघर्ष करत आहे. ...

IPL 2023, MI vs CSK : स्फोटक खेळीनंतर अजिंक्य रहाणेनं व्यक्त केली मनातली खंत, BCCIला अप्रत्यक्षपणे विनंती   - Marathi News | IPL 2023, MI vs CSK : Ajinkya Rahane said, "I would love to play a Test match at the Wankhede Stadium". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्फोटक खेळीनंतर अजिंक्य रहाणेनं व्यक्त केली मनातली खंत, BCCIला अप्रत्यक्षपणे विनंती  

अजिंक्य रहाणे  ( Ajinkya Rahane) या विजयाचा हिरो ठरला.  MI चे १५८ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.  अजिंक्यने सामन्यानंतर मन मोकळे केले. ...

महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मोठा बदल; BCCI चा निर्णय, जाणून किती संघ राहणार, फॉरमॅट कसं असणार   - Marathi News | BCCI contemplates major changes in Womens Premier League format after blockbuster season: WPL season 2 likely to have Home and Away format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मोठा बदल; BCCI चा निर्णय, जाणून किती संघ राहणार, फॉरमॅट कसं असणार  

Womens Premier League : यंदापासून सुरू झालेल्या महिला प्रीमिअर लीगने व्ह्यूअर्सशीपचे अनेक रेकॉर्ड मोडले... ...

"भारत आपली इच्छा पाकिस्तानवर लादू शकत नाही...", माजी खेळाडूचं BCCIवर टीकास्त्र - Marathi News | Former Pakistan player Moin Khan criticized the BCCI saying that India cannot impose its will on Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारत आपली इच्छा पाकिस्तानवर लादू शकत नाही...", माजी खेळाडूचं BCCIवर टीकास्त्र

ind vs pak, ODI world cup 2023 : आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे.  ...

IPL 2023: ९० मिनिटांत टाकावी लागतील २० षटके, अन्यथा...; यंदाच्या आयपीएलमध्ये ५ नवे नियम - Marathi News | The 16th season of IPL is special. Five new rules were included this year. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९० मिनिटांत टाकावी लागतील २० षटके, अन्यथा...; यंदाच्या आयपीएलमध्ये ५ नवे नियम

सामन्यांत गोलंदाजी करणाऱ्या संघाला ९०  मिनिटांत सर्व २० षटके संपवावी लागतील. ...

"BCCI गर्विष्ठ, IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देत नाही...", इम्रान खान यांची टीका - Marathi News | Former Pakistan captain and Prime Minister Imran Khan has criticized the BCCI for showing arrogance as India has become a superpower in the field of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"BCCI गर्विष्ठ, IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देत नाही...", इम्रान खान यांची टीका

imran khan pakistan : भारतात इंडियन प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...

आम्ही विश्वचषकाचे सामने भारतात खेळणार नाही; पाकिस्तानने सूचवले 2 पर्याय, BCCI ला केलं लक्ष्य - Marathi News | Pakistan Cricket Board President Najam Sethi has said that if the Indian team does not come to Pakistan for Asia Cup 2023, then we too will not play ODI World Cup matches in India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाचे सामने भारतात खेळणार नाही; पाकने सूचवले 2 पर्याय, BCCI ला केलं लक्ष्य

ODI World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला लक्ष्य केले आहे. ...