लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
आशिया कप, आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कपमध्येही खेळणार नाही; तरी शिखर धवनला BCCI देते १ कोटी - Marathi News | Shikhar Dhawan has been in Grade C of retainership in BCCI Central Contracts, earning Rs 1 Crore a year. Yet, he does not feature in Asia Cup 2023, Asian Games 2023 or World Cup 2023 plans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप, आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कपमध्येही खेळणार नाही; तरी शिखर धवनला BCCI देते १ कोटी

BCCIने आशियाई स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर केला. जो शिखर धवनच्या नेतृत्वाखाली असणे सर्वांना अपेक्षित होता. ...

BCCI च्या एका निर्णयाने भारताच्या स्टार फलंदाजाचे करिअर संपले? निवृत्तीचे संकेत मिळाले - Marathi News | A BCCI decision ended the career of India's star batsman Shikhar Dhawan? Retirement was signaled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI च्या एका निर्णयाने भारताच्या स्टार फलंदाजाचे करिअर संपले? निवृत्तीचे संकेत मिळाले

बीसीसीआयने कालच आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला क्रिकेट संघाची घोषणा केली. ...

Asian Games साठी महिला संघ जाहीर; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत इतिहास रचण्यासाठी सज्ज - Marathi News | Team India (Senior Women) squad for 19th Asian Games announced, The women’s cricket competition will take place from 19th-28th September 2023 in a T20 format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asian Games साठी महिला संघ जाहीर; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत इतिहास रचण्यासाठी सज्ज

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ साठी भारताच्या महिला संघाची घोषणा BCCI ने आता केली. भारतीय महिला व पुरुष संघ प्रथमच आशियाई स्पर्धेत खेळणार आहेत. ...

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ३ ट्वेंटी, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका  - Marathi News | NEWS: India to tour South Africa for all-format series from Dec 10, 2023 to 07 Jan, 2024 (3 T20Is, 3 ODIs & 2 Tests) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ३ ट्वेंटी, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका ( CSA) यांनी भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक आज जाहीर केले. ...

१४३ नाबाद धावा! यशस्वीचं ड्रेसिंग रूममध्ये दणक्यात स्वागत; युवा खेळाडूला कडक 'सॅल्युट' - Marathi News |  IND vs WI 1st Test Yashasvi Jaiswal after his unbeaten knock of 143 in his debut match, all the staff applauded the young player in the dressing room  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४३ नाबाद धावा! यशस्वीचं ड्रेसिंग रूममध्ये दणक्यात स्वागत; जैस्वालला कडक 'सॅल्युट'

IND vs WI 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना सुरू आहे. ...

IND vs WI : संघर्षाची 'यशस्वी' कहाणी! शतकी खेळी आई-वडिलांना समर्पित; जैस्वाल भावुक - Marathi News |  ind vs wi 2023 Indian opener Yashasvi Jaiswal dedicates this innings to his parents after his unbeaten 143-run century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघर्षाची 'यशस्वी' कहाणी! शतकी खेळी आई-वडिलांना समर्पित; जैस्वाल भावुक

ind vs wi 2023 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना सुरू आहे. ...

"मी सगळ्यासाठी तयार होतो पण...", WTC फायनलमधील पराभवानंतर अश्विननं सोडलं मौन - Marathi News | ind vs wi 2023 ravichandran ashwin took 5 wickets and he also talk on WTC final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी सगळ्यासाठी तयार होतो पण...", WTC मधील पराभवानंतर अश्विननं सोडलं मौन

ind vs wi 2023 : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

'मी पाकिस्तानात नाही जाणार, PCB ने खोटी माहिती दिली', BCCI सचिव जय शहांचे स्पष्टीकरण - Marathi News | Asia Cup 2023: 'I will not go to Pakistan, PCB gave false information', says Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मी पाकिस्तानात नाही जाणार, PCB ने खोटी माहिती दिली', BCCI सचिव जय शहांचे स्पष्टीकरण

Jay Shah on his Pakistan Visit: आशिया चषकासाठी BCCI सचिव जय शहा पाकिस्तानला जाणाऱ्या असल्याच्या बातम्या पाक मीडियामध्ये येत आहेत. ...