Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
IND vs WI 1st T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. ...
Asia Cup 2023 : आगामी आशिया चषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. ...
जरा २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीचा गोंधळ आठवूया... जवळपास दोन-अडिच वर्ष अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळला अन् स्पर्धेच्या तोंडावर त्याला वगळून 3D विजय शंकरला संधी दिली गेली... पुढे वर्ल्ड कप स्पर्धेत काय झालं हे सर्वांना माहित्येय. ...
IND vs WI 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज अखेरचा आणि निर्णायक सामना होत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा काँग्रेसमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका करताना दिसून येतात. ...
Kapil Dev on Team India: 'पैशासोबत अहंकार येतो. आजच्या काही खेळाडूंना वाटतं, त्यांनाच सगळं काही येतं..' ...
kapil dev on team india : कपिल देव यांनी विद्यमान भारतीय संघातील खेळाडूंवर सडकून टीका केली आहे. ...
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या यशानंतर आता पुढील वर्षी जगातील सर्वात श्रीमंत लीग आणखी विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली आहे, पण... ...