Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेकदा अम्पायरच्या निर्णयानंतर राडा झालेला पाहायला मिळालाय... ...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) त्यांच्या वार्षिक करारात पुन्हा एकदा बदल केला आहे. ...
इशान किशनसारख्या खेळाडूंचे उदाहरण देताना गावस्कर यांनी जास्त फी आणि देशांतर्गत स्पर्धांमधून खेळाडूंची माघार या मुद्द्यावर प्रकाश टाकला. ...
काही आयपीएल संघांनी त्यांच्या खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे ...
या नियमाची कायमस्वरूपी सुरुवात यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपासून होईल. ...
इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळले, परंतु त्याचवेळी देशांतर्गत क्रिकेटकडे पूर्णपणे पाठ फिरवलेल्या हार्दिक पांड्याला करार दिले गेले. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी अनेक संघांना दुखापतीचा फटका बसला आहे. ...