Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
या संपूर्ण हंगामात हार्दिकने १४ सामन्यांत फक्त २१६ धावा केल्या, तर ११ विकेट्स घेतल्या. ...
जूनमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपतोय ...
येत्या जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. ...
Jay Shah On T20 World Cup 2024 : २ जूनपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाला सुरुवात होत आहे. ...
तीन भारतीय माजी खेळाडू, तीन परदेशी खेळाडूंची नावे चर्चेत. बीसीसीआय आक्रमक नाही संयमी प्रशिक्षक निवडणार. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) भारताच्या सिनियर पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहे ...
बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ...
Team India Coach Selection: बीसीसीआयने साडे तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले आहेत. बोर्डाने अर्जासाठी २७ मे ही अखेरची तारीख ठेवली आहे. ...