भारतीय क्रिकेट संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. दोन सराव सामन्यांत समाधानकामगिरी केल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी खऱ्या आव्हानासाठी तयार आहे. ...
BCCI New TEAM : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) तिजोरीच्या चाव्या आता भाजपा नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्याकडे असणार आहेत. ...
BCCI President Sourav Ganguly : माजी अष्टपैलू खेळाडू आणि १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार, हे नक्की झाले आहे. ...
‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकांसाठीच्या प्रारूप मतदार यादीत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (केएससीए) प्रतिनिधी म्हणून रॉजर बिन्नी यांचे नाव देण्यात आले होते. ...