लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs SL, 1st ODI: जसप्रीत बुमराह माघारी, टीम इंडिया 'आजारी'! श्रीलंकेविरुद्ध ३ प्रश्नांची उत्तरं शोधून निवडणार Playing XI - Marathi News | IND vs SL, 1st ODI Playing XI : Rohit Sharma & Co look to field STRONGEST XI for SriLanka after Jasprit Bumrah RULED OUT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह माघारी, टीम इंडिया 'आजारी'! भारत ३ प्रश्नांची उत्तरं शोधून निवडणार Playing XI

India Playing XI 1st ODI vs Sri Lanka : बीसीसीआयला साक्षात्कार झाला अन् ६ दिवसांनी जसप्रीत बुमराह वन डे मालिकेतून माघार घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. ...

IND vs SL, ODI Series : BCCI चा यू टर्न! ६ दिवसांपूर्वी १०० टक्के फिट असलेल्या जसप्रीत बुमराहची मालिकेतून माघार - Marathi News | IND vs SL, ODI Series : Team India pacer Jasprit Bumrah has been ruled out of the upcoming 3-match ODI series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI चा यू टर्न! ६ दिवसांपूर्वी १०० टक्के फिट असलेल्या जसप्रीत बुमराहची मालिकेतून माघार

India vs Sri Lanka, ODI : भारताने ट्वेंटी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतही वर्चस्व गाजवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. ...

IND vs SL : जसप्रीत बुमराहला संघात घेतलं, पण आता खेळवणार नाहीत; BCCI च्या निर्णयामागे चिंता वाढवणारं कारण? - Marathi News | IND vs SL, ODI Series : Jasprit Bumrah will not play the three-match ODI series against Sri Lanka starting Tuesdayas BCCI decided not to rush him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहला संघात घेतलं, पण आता खेळवणार नाहीत; BCCI च्या निर्णयामागे चिंता वाढवणारं कारण?

India vs Sri Lanka, ODI : मागील अनेक महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत अनपेक्षित निवड केली गेली, पण... ...

Women IPL 2023: महिला IPLसाठी फेब्रुवारीत होणार लिलाव; बेस प्राइस ठरली, लीगचे नावही बदलणार! - Marathi News | women ipl 2023 Women's IPL auction likely to be held in February, know everything   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला IPLसाठी फेब्रुवारीत होणार लिलाव; बेस प्राइस ठरली, लीगचे नावही बदलणार!

Women IPL 2023 Auction: महिला आयपीएल आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.  ...

Rahul Dravid "सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी  - Marathi News | Suryakumar never saw my batting as a child, Suryakumar Yadav and Rahul Dravid's funny interaction goes viral, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी 

rahul dravid and suryakumar yadav: भारतीय संघाने शनिवारी झालेल्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून पाहुण्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. ...

निवड समितीमध्ये चेतन शर्मासोबत 'हे' चार नवे दिग्गज असणार; BCCI ने जाहीर केली यादी - Marathi News | bcci new selection committee chetan sharma chief selector five men pannel shiv sunder das salil ankola subroto and s sharath team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीमध्ये चेतन शर्मासोबत 'हे' चार नवे दिग्गज असणार; BCCI ने जाहीर केली यादी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन निवड समितीची घोषणा केली आहे. चेतन शर्माला पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणूनही कायम ठेवण्यात आले आहे. ...

मैदानात ना साप येणार, ना लाइट बंद होणार; भारत विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यासाठी गुवाहाटी सज्ज - Marathi News | Neither the snake will enter the field not the light will be turned off; Guwahati ready for India vs Sri Lanka match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात ना साप येणार, ना लाइट बंद होणार; भारत विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यासाठी गुवाहाटी सज्ज

टी-२० मालिका झाल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची वन-डे मालिका देखील होणार आहे. ...

Gautam Gambhir: "IPL जिंकण्यापेक्षा विश्वचषक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे", गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंचे टोचले कान - Marathi News | Former Indian cricketer Gautam Gambhir said that winning the World Cup is more important than winning the IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"IPL जिंकण्यापेक्षा विश्वचषक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे", गंभीरने खेळाडूंचे टोचले कान

world cup 2023 india: आयसीसीचा 2023चा वन डे विश्वचषक भारतात होणार आहे. ...