लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Team India: आमच्या यशात या 3 जणांचा हात...", विराट-गिलने टीम इंडियाच्या पडद्यामागील हिरोंचे मानले आभार  - Marathi News | Virat Kohli and Shubman Gill thank 3 heroes behind the scenes who played a vital role in India's victory in a video shared by BCCI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमच्या यशात 'यांचा' हात", विराट-गिलने टीम इंडियाच्या पडद्यामागील हिरोंचे मानले आभार

virat kohli and shubman gill: भारतीय संघाने श्रीलंकेला 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पराभूत केले. ...

IND vs SA U19: अंडर-19 विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेला चारली पराभवाची धूळ - Marathi News | Indian Women's Under-19 team defeated South Africa by 7 wickets and 21 balls in the first match, Shefali Verma scored 45 runs while Shweta Sehrawat scored an unbeaten 92 off 57 balls   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंडर-19 विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी; आफ्रिकेला चारली पराभवाची धूळ

U19 Women’s T20 World Cup 2023: भारतीय महिलांनी यजमान दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे.  ...

टीम इंडियाला जबर धक्का, रिषभ पंतच्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, समोर आली अशी माहिती - Marathi News | Biggest shock to Team India, Biggest update so far on Rishabh Pant's injury, information has surfaced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला जबर धक्का, पंतच्या दुखापतीबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट, समोर आली अशी माहिती

Rishabh Pant: रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे. ...

Murali Vijay: "सगळेजण मला 80 वर्षाचा म्हणून पाहतात...", भारतीय संघात स्थान न मिळाल्याने मुरली विजयची नाराजी - Marathi News | After not getting a chance in the Indian team again, Murali Vijay has expressed his displeasure with the BCCI and said that he will look for opportunities abroad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"सगळेजण मला 80 वर्षाचा म्हणून पाहतात...", मुरली विजयने BCCI वर साधला निशाणा

Murali Vijay on Team India Comeback: भारतीय संघात पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने मुरली विजयने नाराजी व्यक्त केली आहे. ...

रोहित, विराट च्या ट्वेन्टी कारकीर्दीचा द एन्ड; 3 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉचे पुनरागमन - Marathi News | Rohit sharma And virat kohli End of Twenty20 career India squad announced for 3 series, Prithvi Shaw returns | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट च्या ट्वेन्टी कारकीर्दीचा द एन्ड; 3 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉचे पुनरागमन

Rishabh Pant Health Update : रिषभ पंतवर यशस्वी शस्त्रक्रिया, पण...! वर्ल्ड कप खेळण्याबाबत डॉक्टरांनी दिले अपडेट्स  - Marathi News | Rishabh Pant Health Update: Pant making recovery post SURGERY, stands on his feet for first time, doctors confirm, ‘Need 4-6 months to be back in cricket action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतवर यशस्वी शस्त्रक्रिया, पण...! वर्ल्ड कप खेळण्याबाबत डॉक्टरांनी दिले अपडेट्स 

पंतची आई सरोज पंत आणि बहीण साक्षी पंतसोबत रुग्णालयात उपस्थित आहेत.  ...

yuzvendra chahal: "मी 'सूर्या'चा बॅटिंग तर कुलदीपचा बॉलिंग कोच आहे", युझवेंद्र चहलने घेतली भन्नाट मुलाखत - Marathi News | Yuzvendra Chahal take funny interview of Kuldeep Yadav has been shared by BCCI, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी 'सूर्या'चा बॅटिंग तर कुलदीपचा बॉलिंग कोच आहे", युझवेंद्र चहलने घेतली भन्नाट मुलाखत

kuldeep yadav: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. ...

New Zealand T20 squad for vs India : MS Dhoni कडून शिकलेले डावपेच वापरणार; न्यूझीलंडचा नवा ट्वेंटी-२० कर्णधार भारतावर भारी पडणार  - Marathi News | New Zealand squad for the T20I vs India : Mitchell Santner to lead against India, left-arm swing bowler Ben Lister earns maiden BLACKCAPS call-up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni कडून शिकलेले डावपेच वापरणार; न्यूझीलंडचा नवा ट्वेंटी-२० कर्णधार भारतावर भारी पडणार 

New Zealand squad for the T20I vs India : श्रीलंकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायची आहे.  न्यूझीलंडचा संघ भारत (IND vs NZ) दौऱ्यावर येणार. ...