लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Rishabh Pant: "एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत...", रिषभ पंतने शेअर केला फोटो, कॅप्शननं जिंकली मनं - Marathi News | One step forward, one step stronger Rishabh Pant has shared photos for the first time after the accident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत... ", अपघातानंतर रिषभ पंतने शेअर केला पहिला फोटो

rishabh pant accident: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मागील वर्षाच्या अखेरीस अपघात झाला होता.  ...

Ind vs Aus 1st test live : नागपूर कसोटीदरम्यान भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; स्टार खेळाडूची संपूर्ण मालिकेतून माघार  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : India’s star Jasprit Bumrah is all but ruled out of the Border Gavaskar Trophy, Fitness Test to decide ODI series comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नागपूर कसोटीदरम्यान भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; स्टार खेळाडूची संपूर्ण मालिकेतून माघार 

India vs Australia 1st test live score updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. ...

Ravindra Jadeja: ...म्हणून भर सामन्यात रवींद्र जडेजाने बोटावर लावले मलम; बीसीसीआयची महत्वाची माहिती - Marathi News | Ravindra Jadeja Is Being Accused Of Ball Tampering; Here's Real Truth Behind Viral Video | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून भर सामन्यात रवींद्र जडेजाने बोटावर लावले मलम; बीसीसीआयची महत्वाची माहिती

Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद केले. पण आता जडेजाचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

IND vs AUS Live: "NCA मध्ये दररोज 10-12 तास गोलंदाजी करायचो...", जडेजाने सांगितले यशाचे रहस्य - Marathi News | ind vs aus test I was bowling 10-12 hours everyday at the NCA said that ravindra jadeja after today's fantastic spell  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"NCA मध्ये दररोज 10-12 तास गोलंदाजी करायचो...", जडेजाने सांगितले यशाचे रहस्य

ravindra jadeja: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

Shahid Afridi: "...तर भारताची हिम्मत झाली नसती", आशिया कपच्या मुद्द्यावरून आफ्रिदीचा पाकला घरचा आहेर - Marathi News | shahid Afridi has said that in Pakistan talking about not playing the Asia Cup 2023 because India is in a strong position | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"...तर भारताची हिम्मत झाली नसती", आशिया चषकाच्या मुद्द्यावरून शाहिद आफ्रिदी बरळला

shahid afridi on asia cup venue: आशिया चषकाच्या वेन्यूवर सुरू असलेल्या बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादात शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. ...

Ind vs Aus 1st test live : सूर्यकुमार, भरत झाले Emotional! राहुल द्रविडनं जिंकली मनं, BCCIच्या 'त्या' एका कृतीचं होतंय कौतुक, Video  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Nice gesture by BCCI, Suryakumar Yadav and KS Bharath's families invited inside the ground for Test cap ceremony, Coach Rahul Dravid meets both players' family members, Video    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार, भरत झाले Emotional! राहुल द्रविडनं जिंकली मनं, BCCIच्या 'त्या' एका कृतीचं होतंय कौतुक

India vs Australia 1st test live score updates  : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

India vs Australia,1st Test: राहुल द्रविडची नाराजी अन् तात्काळ केला खेळपट्टीत बदल; कॅमेऱ्याची पोझिशनदेखील बदलली! - Marathi News | India vs Australia,1st Test: Rahul Dravid's displeasure and immediate change of pitch; The camera position has also changed! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडची नाराजी अन् तात्काळ केला खेळपट्टीत बदल; कॅमेऱ्याची पोझिशनदेखील बदलली!

India vs Australia,1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत आहे. ...

भारत की ऑस्ट्रेलिया, कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?; कपिल देव यांनी केलं भाकित - Marathi News | Former Cricketer Kapil Dev has claimed that India will win the Test series against Australia by a margin of 2-1. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत की ऑस्ट्रेलिया, कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?; कपिल देव यांनी केलं भाकित

India vs Australia,1st Test: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू कपिल देव यांनी या मालिकेत कोण सरस ठरणार यावर भाष्य केलं आहे.  ...