Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
gautam gambhir on kl rahul: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...
ICC Womens T20 WC 2023: महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची उपांत्य फेरीची लढत आज होणार आहे. ...
Japsrit Bumrah : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा ३१ मार्च ते २८ मे या कालावधीत होणार आहे. ...
२०१३च्या IPL मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीसंतसोबतच अजितवर घालण्यात आली होती क्रिकेटबंदी ...
बोर्डाशी करार असताना कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही वैयक्तिक विषयावर मीडियामध्ये चर्चा करण्याची परवानगी नाही ...
भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात या पराभवाची सल अजूनही कायम आहे. ...
Asia Cup 2023: या वर्षी होणाऱ्या आशिया कपवरुन भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये वाद सुरू आहे. ही स्पर्धा जर पाकिस्तानमध्ये खेळली तर आम्ही खेळणार नाही असं भारतीय क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. ...
chetan sharma news: चेतन शर्मा यांनी 'स्टिंग ऑपरेशन'नंतर 17 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...