लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Test cricket needs India vs Pakistan: "कसोटी क्रिकेटला भारत विरूद्ध पाकिस्तानची गरज", रमीझ राजा यांनी घेतला यू-टर्न - Marathi News | Pakistan Cricket Board President Ramiz Raja said that ind vs pak need to save Test cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"कसोटी क्रिकेटला भारत विरूद्ध पाकिस्तानची गरज", रमीझ राजा यांनी घेतला यू-टर्न!

Test cricket needs India vs Pakistan: कसोटी क्रिकेटला भारत विरूद्ध पाकिस्तान अशा सामन्यांची गरज असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी म्हटले. ...

India Playing XI 2nd ODI vs BAN : टीम इंडियाला धक्का; अष्टपैलू म्हणून खेळवला अन् आता दुखापतीमुळे संघाबाहेर बसला - Marathi News | India Playing XI 2nd ODI vs BAN : Team Management to take call on ‘injured’ Shardul Thakur, Umran Malik likely for 2nd ODI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला धक्का; अष्टपैलू म्हणून खेळवला अन् आता दुखापतीमुळे संघाबाहेर बसला

India Playing XI 2nd ODI vs BAN Live : बांगलादेशने पहिल्या सामन्यात १ विकेटने रोमहर्षक विजय मिळवताना तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

Big Decision: BCCI चा मोठा निर्णय, घडणार क्रांतिकारी बदल, मैदानात होणार आधी कधीच न झालेली गोष्ट - Marathi News | BCCI takes big decision which will bring revolution in Indian cricket as first time women umpires in Ranji Trophy soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI चा मोठा निर्णय, घडणार क्रांतिकारी बदल, मैदानात होणार आधी कधीच न झालेली गोष्ट

गेल्या वर्षभरात BCCIने असे अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. ...

Smriti Mandhana: "खूप गोष्टी बदलतील...", हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाने सांगितले महिला IPLमुळे होणारे फायदे - Marathi News | Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur and Smriti Mandhana have talked about the benefits of women's IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"खूप गोष्टी बदलतील...", हरमनप्रीत आणि स्मृतीने सांगितले महिला IPLमुळे होणारे फायदे

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांसारख्या स्टार खेळाडूंनी महिला आयपीएलबाबत भाष्य केले आहे. ...

खराब कामगिरीनंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये, T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'? - Marathi News | Team India: T20 team to get new 'Coach', BCCI in action mode after teams poor performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खराब कामगिरीनंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये, T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'?

Indian Cricket Team: BCCI भारतीय T20 टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. ...

Rashid Khan On Hardik Pandya: भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी 'हार्दिक' सज्ज आहे; राशिद खानचं मोठं विधान  - Marathi News | Afghanistan star Rashid Khan says Hardik Pandya is ready to lead India's T20 team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी 'हार्दिक' सज्ज आहे; राशिद खानचं मोठं विधान 

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने हार्दिक पांड्याचे कौतुक करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

Women's T20 World Cup 2023: महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर, शेफाली वर्मा करणार नेतृत्व - Marathi News | India's Under-19 team announced for Women's T20 World Cup 2023, Shefali Verma will be the captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर

India's Under-19 team: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून शेफाली वर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...

IND vs BAN : दुखापतग्रस्त रिषभ पंत अजूनही ढाक्यात! BCCI त्याला घरी पाठवण्याच्या तयारीत...  - Marathi News | IND vs BAN : Rishabh Pant ‘STAY-BACK’ in Dhaka, BCCI to take call on sending him back for break before Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त रिषभ पंत अजूनही ढाक्यात! BCCI त्याला घरी पाठवण्याच्या तयारीत... 

Rishabh Pant Injury: भारत-बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी रिषभ पंत मालिकेतून माघार घेत असल्याचे BCCI ने जाहीर केले. ...