लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार? - Marathi News | IPL 2025 suspension costs BCCI nearly INR 125 crore per game as Indo Pak tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?

IPL 2025 suspension : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली असली तरी आयपीएलबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे. मात्र, याचा मोठा आर्थिक फटका बीसीसीआयसोबत इतरांनाही बसणार आहे. ...

IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल? - Marathi News | IPL 2025 Restart Update BCCI Wants To Complete IPL May 25 With New Schedule Double Headers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?

लवकरच बीसीसीआय नवे वेळापत्रक जाहीर करणार ...

टीम इंडियासाठी कायपण! किंग कोहली विचार बदलून कसोटी खेळण्यासाठी तयार होणार? - Marathi News | BCCI Official Breaks Silence On Virat Kohli Considering Test Retirement Requested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी कायपण! किंग कोहली विचार बदलून कसोटी खेळण्यासाठी तयार होणार?

बीसीसीआयने कोहलीला टीमसोबत कायम राहण्याची विनंती केली असून तो काय निर्णय घेणार? ते पाहण्याजोगे असेल. ...

इंग्लंड दौऱ्यासाठी या दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा! कोण होणार नवा कॅप्टन? - Marathi News | Indian Team Will Be Announce Likely To 23 May For England Test Series BCCI has also planned a media conference to introduce the new Test captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्यासाठी या दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा! कोण होणार नवा कॅप्टन?

इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी कुणाची निवड होणार यासह भारतीय कसोटी संघाचा कर्णधाराच्या रुपात कुणाला पसंती मिळणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ...

खरंच विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे का? काय असू शकते त्यामागचं कारण? - Marathi News | Why Virat Kohli Wants To Retire From Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरंच विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे का? काय असू शकते त्यामागचं कारण?

इथं जाणून घेऊयात काय असू शकतात कोहली कसोटी क्रिकेटमधून थांबण्यामागची कारणं.... ...

आमच्याकडे आल्यावर IPL ही खेळून जा! ECB कडून BCCI ला ऑफर; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | ECB offers BCCI option to host IPL 2025 matches in England amidst India-Pakistan conflict | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमच्याकडे आल्यावर IPL ही खेळून जा! ECB कडून BCCI ला ऑफर; जाणून घ्या सविस्तर

बीसीसीआय वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत असताना इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आली ऑफर ...

पाकिस्तान फार काळ दबाव झेलू शकणार नाही, त्यामुळे...! IPL संदर्भात नेमकं काय म्हणाला सौरव गांगुली? - Marathi News | IPL 2025 Restarts Soon Pakistan Will Not Be Able To Handle Pressure For A Long Time Sourav Ganguly On Ind Pak War | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान फार काळ दबाव झेलू शकणार नाही, त्यामुळे...! IPL संदर्भात नेमकं काय म्हणाला सौरव गांगुली?

भारत-पाक यांच्यातील तणावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित; गांगुली म्हणाला... ...

Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती - Marathi News | team india virat kohli leaves bcci In shock with massive retirement call ahead Of england tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

Virat Kohli Test Retirement: भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मानं अचानक निवृत्ती घेतल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर आता विराट कोहलीबाबत (Virat Kohli) एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ...