लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; टेस्टमध्ये विराटची जागा घेण्यासाठी कोण ठरेल बेस्ट? - Marathi News | Players Who Can Replace Virat Kohli At Number 4 In Test Shreyas Iyer Shubman Gill KL Rahul Sarfaraz Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; टेस्टमध्ये विराटची जागा घेण्यासाठी कोण ठरेल बेस्ट?

इथं जाणून घेऊयात कोण ठरू शकते किंग कोहलीचा सर्वोत्तम पर्याय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल? - Marathi News | virat kohli retires from test cricket what is king kohlis net worth salary and earning sources | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?

Virat Kohli Net Worth : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे. विराट कोहलीने क्रिकेट ब्रँडच्या जाहिराती आणि गुंतवणुकीतून खूप कमाई केली आहे. ...

BCCI कडून कोहलीला किती पगार मिळतो? कसोटीतील निवृत्तीमुळे ती रक्कम कमी होणार का? - Marathi News | Virat Kohli Retirement Will BCCI Reduce His Salary After Test Exit Know Details Here | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCI कडून कोहलीला किती पगार मिळतो? कसोटीतील निवृत्तीमुळे ती रक्कम कमी होणार का?

कसोटी अन् वडेत तो नियमित खेळेल, या आशेनं बीसीसीआयने त्याला सर्वाधिक पॅकेजसह कायम ठेवले, पण कसोटीत निवृत्ती घेत तो आता फक्त वनडेच खेळणार ...

IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय - Marathi News | It's fine if they return to India to play IPL, otherwise BCCI will take strict decision against players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

आयपीएल २०२५ पासून बीसीसीआयनं अशा खेळाडूंसाठी नवीन नियम बनवले आहेत जे मध्ये सामने सोडून त्यांच्या देशात परतात किंवा कुठल्या तरी बहाण्याने सामने स्कीप करतात ...

...म्हणून रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बुमराहनं नाकारली कॅप्टन्सीची ऑफर - Marathi News | Jasprit Bumrah rejects India Test captaincy after Rohit Sharma's retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बुमराहनं नाकारली कॅप्टन्सीची ऑफर

 बुमराह इंग्लंड दौऱ्यावर जाणार, पण सर्व सामने नाही खेळणार ...

IPL 2025 Restart : कधी पासून अन् कुठं खेळवण्यात येणार उर्वरित सामने? BCCI चा नवा प्लॅन ठरलाय, पण... - Marathi News | When Will IPL 2025 Restart Likely To Be Played On 30th May New Schedule To Be Released Franchises | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Restart : कधी पासून अन् कुठं खेळवण्यात येणार उर्वरित सामने? BCCI चा नवा प्लॅन ठरलाय, पण...

IPL स्पर्धेतील उर्वरित सामने कधीपासून अन् कोणत्या ठिकाणी खेळवण्यात येणार त्यासंदर्भातील माहितीही समोर आली आहे.   ...

भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार? - Marathi News | IPL 2025 suspension costs BCCI nearly INR 125 crore per game as Indo Pak tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?

IPL 2025 suspension : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली असली तरी आयपीएलबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे. मात्र, याचा मोठा आर्थिक फटका बीसीसीआयसोबत इतरांनाही बसणार आहे. ...

IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल? - Marathi News | IPL 2025 Restart Update BCCI Wants To Complete IPL May 25 With New Schedule Double Headers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?

लवकरच बीसीसीआय नवे वेळापत्रक जाहीर करणार ...