लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Asia Cup 2022 : श्रीलंकेकडेच यजमानपद, आशिया चषक स्पर्धेबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; जाणून घ्या स्पर्धा केव्हा व कुठे होणार - Marathi News | Sri Lanka Cricket to host Asia Cup 2022 in UAE, It'll start from 27th August and the Final will be played on 11th September | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेकडेच यजमानपद, आशिया चषकबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; जाणून घ्या स्पर्धा केव्हा व कुठे

Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेबाबत बुधवारी मोठी अपडेट्स समोर आले आहेत. ...

Ravindra Jadeja, IND vs WI 3rd ODI Live Updates : टीम इंडियाने एक बदल केला, परंतु रवींद्र जडेजाला नाही खेळवलं; अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | IND vs WI 3rd ODI Live Updates : Ravindra Jadeja was not available for selection for the 3rd ODI since he is still not 100 percent fit, Prasidh Krishna back in the playing XI, replaces Avesh Khan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने एक बदल केला, परंतु रवींद्र जडेजाला नाही खेळवलं; अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीबाबत अपडेट्स

India vs West Indies 3rd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IND vs WI:भारत आज वेस्टइंडिजला देणार क्लिन स्वीप?, शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी  - Marathi News | Indian team has a chance to create history by winning the third ODI against West Indies today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आज वेस्टइंडिजला देणार क्लिन स्वीप?, शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी 

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. ...

Womens ODI World:ICC ची मोठी घोषणा! भारतात रंगणार २०२५ च्या महिला विश्वचषकाचा थरार  - Marathi News | ICC has announced that India will host the Womens ODI World Cup in 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ची मोठी घोषणा! भारतात रंगणार २०२५ च्या महिला विश्वचषकाचा थरार 

२०२५ मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असणार आहे. ...

Sachin Tendulkar:MCA त्यांचे संविधान बदलणार, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांकडून मतदानाचा हक्क काढून घेणार? - Marathi News | Mumbai Cricket Association will change its constitution, Sachin Tendulkar and Sunil Gavaskar will lose their voting rights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MCA त्यांचे संविधान बदलणार, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांकडून मतदानाचा हक्क काढून घेणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच आपल्या संविधानात बदल करण्याची दाट शक्यता आहे. ...

Virat Kohli:"३०-४० धावा करणारे खेळाडू...", कोहलीच्या विरोधकांवर भडकली महिला क्रिकेटर - Marathi News | Former Indian women's team captain Anjum Chopra has praised Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"३०-४० धावा करणारे खेळाडू...", कोहलीच्या विरोधकांवर भडकली महिला क्रिकेटर

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

IND vs WI 2nd ODI:आज रंगणार दुसऱ्या सामन्याचा थरार; 'या' स्टार गोलंदाजाचा होणार डेब्यू?  - Marathi News | IND vs WI 2nd ODI Today is the second match of the ODI series and Arshdeep Singh is likely to make his debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज रंगणार दुसऱ्या सामन्याचा थरार; 'या' स्टार गोलंदाजाचा होणार डेब्यू? 

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील एकदिवसीय मालिकेतील आज दुसरा सामना खेळवला जाणार आहे. ...

Ravindra Jadeja, IND vs WI 1st ODI Live Updates : उप कर्णधार रवींद्र जडेजा आज खेळणार की नाही?; शिखर धवनच्या उत्तराने व्हाल आश्चर्यचकीत  - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates : Is Ravindra Jadeja fit for 1st ODI against WI? Shikhar Dhawan give big update  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उप कर्णधार रवींद्र जडेजा आज खेळणार की नाही?; शिखर धवनच्या उत्तराने व्हाल आश्चर्यचकीत 

India vs West Indies 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...