लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
कुलदीप आणि चहल यापुढे भारतासाठी एकत्र खेळणार नाहीत, माजी क्रिकेटपटूचा दावा  - Marathi News | Kuldeep yadav and yuzvendra Chahal will no longer play together for India, says Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप आणि चहल यापुढे भारतासाठी एकत्र खेळणार नाहीत, माजी क्रिकेटपटूचा दावा 

भारतीय संघ सध्या वेस्टइंडिजविरूद्धची टी-२० मालिका खेळत आहे. ...

Virat vs Ganguly : विराट vs गांगुली वादाबाबत सर्वात मोठा खुलासा, BCCIच्या अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितले - Marathi News | BCCI treasurer Arun Singh Dhumal reveals it was Virat Kohli's decision to quit captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट vs गांगुली वादाबाबत सर्वात मोठा खुलासा, BCCIच्या अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितले

मागच्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) तीनही फॉरमॅटच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ...

Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेसाठी या दिवशी भारतीय संघ जाहीर होणार; डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाला संधी मिळणार - Marathi News | BCCI to announce Indian squad for Asia Cup T20 on Monday, Arshdeep Singh likely to be included: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक स्पर्धेसाठी या दिवशी भारतीय संघ जाहीर होणार; डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाला संधी मिळणार

Indian squad for Asia Cup  : २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. ...

IND vs WI:भारत आणि वेस्टइंडिजमधील शेवटचे २ सामने अमेरिकेतच; रोहित शर्माही झाला फिट - Marathi News | last two matches of the T20I series between India and West Indies will be played in America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आणि वेस्टइंडिजमधील शेवटचे २ सामने अमेरिकेतच; रोहित शर्माही झाला फिट

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Suyakumar Yadav Video BCCI: सूर्यकुमार यादवनं जिंकलं चाहत्यांचं मन, BCCI नं शेअर केला भावूक व्हिडीओ - Marathi News | team india batsman suryakumar yadav once again won the hearts of fans bcci shared an emotional video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवनं जिंकलं चाहत्यांचं मन, BCCI नं शेअर केला भावूक व्हिडीओ

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मंगळवारी सेंट किट्समधील वॉर्नर पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ७६ धावा केल्या. पाहा व्हिडीओ. ...

Big News : भारतीय संघ T20 World Cup आधी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार, BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक - Marathi News | Schedule announced by BCCI for upcoming  Australia and South Africa men's cricket teams' tours of India. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ T20 World Cup आधी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार, वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) घरच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. ...

ICC T20 Ranking:भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती! ICC टी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप  - Marathi News | India's Suryakumar Yadav is ranked second and Babar Azam is ranked first in the ICC T20 rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती! ICC टी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप 

सध्या भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. ...

IND-W vs BAR-W:दोन्ही संघासाठी आज 'करा किंवा मरा', भारतासमोर बारबाडोसचे मोठे आव्हान  - Marathi News | Commonwealth Games 2022 Indian team in do-or-die clash vs Barbados today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघासाठी आज 'करा किंवा मरा', बारबाडोसचे असणार तगडे आव्हान 

राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय महिला क्रिकेट संघ बारबाडोसविरूद्ध मैदानात असणार आहे. ...