लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआयचे धक्कातंत्र; सीएसए, यूएई लीगमध्ये भारतीयांना खेळण्याची परवानगी नाही - Marathi News | BCCI's shock tactics; Indians are not allowed to play in CSA, UAE leagues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचे धक्कातंत्र; सीएसए, यूएई लीगमध्ये भारतीयांना खेळण्याची परवानगी नाही

BCCI : बोर्डाचे हे धक्कातंत्र अनेक खेळाडूंचे आर्थिक गणित बिघडविणारे ठरू शकते. ...

IND vs ZIM:भारतीय संघ मध्यरात्री झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना; शिखर धवनने विमानतळावरच काढली झोप  - Marathi News | IND vs ZIM The Indian team has left for the Zimbabwe tour on Saturday midnight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ मध्यरात्री झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना; धवनने विमानतळावरच काढली झोप 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये १८ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. ...

...तरच भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकतात; BCCI ने स्पष्टच सांगितले - Marathi News | MS Dhoni retires from IPL then he can participate in overseas T20 leagues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तरच भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकतात; BCCI ने स्पष्टच सांगितले

कोणत्याच भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने परवानगी दिली नाही. ...

Breaking : ZIM vs IND : KL Rahul चा फिटनेस रिपोर्ट समोर आला अन् BCCI ने शिखर धवनला कर्णधारपदावरून हटवला - Marathi News | Breaking: ZIM vs IND: KL Rahul has replaced Shikhar Dhawan as India's captain in the ODI series against Zimbabwe. He's been cleared to play the series, Dhawan will be the Vice Captain. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul चा फिटनेस रिपोर्ट समोर आला अन् BCCI ने शिखर धवनला कर्णधारपदावरून हटवला

Zimbabwe vs India Series : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. ...

BIG NEWS : Jasprit Bumrah ची दुखापत किरकोळ नाही, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकणार?; BCCIची माहिती - Marathi News | India’s pace spearhead Jasprit Bumrah’s injury serious, can be doubtful for T20 World Cup, BCCI Sources  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah ची दुखापत किरकोळ नाही, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकणार?; BCCIची माहिती

India Squad T20 WC, Jasprit Bumrah Injury: भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

भारताच्या 'या' दोन खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा; मात्र टी-२० करिअरला लागला ब्रेक - Marathi News | Shreyas Iyer and Ishan Kishan, despite scoring the most runs, were not included in the Asia Cup squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' दोन खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा; मात्र टी-२० करिअरला लागला ब्रेक

आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

India squad T20 WC: तू ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या प्लान मध्ये नाहीस!, निवड समितीने भारतीय फिरकीपटूला स्पष्टच सांगितले  - Marathi News | India squad T20 WC: selectors inform Washington Sundar ‘not in T20 World Cup plans,’ R Ashwin set to be preferred in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या प्लान मध्ये नाहीस!, निवड समितीने भारतीय फिरकीपटूला स्पष्टच सांगितले 

India squad T20 WC:  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...

Asia Cup 2022 : KL Rahul ची निवड झालीय खरी, पण तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार का?; समोर आलं महत्त्वाचं कारण - Marathi News | Is KL Rahul completely fit for Asia Cup?  There are still question marks over the fitness of Indian opener, he will be asked to prove his fitness  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची निवड झालीय खरी, पण तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार का?; समोर आलं महत्त्वाचं कारण

Asia Cup 2022 : लोकेश राहुलचा ( KL Rahul) आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. पण, ...