लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआयला ‘दुकान’ संबोधणे योग्य, कर्मचाऱ्यांना विमा योजनेचे लाभ देणे अपेक्षित - सुप्रीम कोर्ट - Marathi News | BCCI should be called a 'shop', employees should be given benefits of insurance scheme - Supreme Court | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयला ‘दुकान’ संबोधणे योग्य, त्य़ा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केलं स्पष्ट

BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे कामकाज व्यावसायिक स्वरूपात मोडत असल्याने कर्मचारी विमा (ईएसआय) योजनेच्या संदर्भात बीसीसीआयला ‘दुकान’ या अर्थाने संबोधणे योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.  ...

Asia Cup 2022 IND vs PAK : रवींद्र जडेजा पाकिस्तानविरुद्ध नाही खेळणार? BCCI च्या ट्विटने समोर आली भारताची Playing XI  - Marathi News | Asia Cup 2022 IND vs PAK : All Rounder Ravindra Jajeja Might miss India vs Pakistan Match, BCCI give hint with sharing playing XI players Pic  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा पाकिस्तानविरुद्ध नाही खेळणार? BCCI च्या ट्विटने समोर आली भारताची Playing XI 

Asia Cup 2022 IND vs PAK : आशिया चषक स्पर्धेचे आठवे जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. ...

Asia Cup 2022:हेड कोच होताच व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय; भारतीय संघात 'या' गोलंदाजाचा समावेश  - Marathi News | Asia Cup 2022 head coach VVS Laxman names Kuldeep Sen in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेड कोच होताच व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय; संघात 'या' गोलंदाजाचा केला समावेश

आशिया चषकाची स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ एक दिवस उरला आहे. ...

Asia Cup 2022 : Rahul Dravidच्या गैरहजेरीत दिग्गज खेळाडूने प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली, टीम इंडियाला 'एनर्जी' मिळाली - Marathi News | In Rahul Dravid absence VVS Laxman has joined the Rohit Sharma-led Indian team, currently in Dubai for the Asia Cup 2022 : Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या गैरहजेरीत दिग्गज खेळाडूने प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली, टीम इंडियाला एनर्जी!

Asia Cup 2022 : रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, विराट कोहली, दिनेश कार्तिक यांच्यासह भारताचे अन्य खेळाडू आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाले आहेत. ...

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार?; दुखापतीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स, Video   - Marathi News | Jasprit Bumrah will miss the Asia Cup due to a back spasm, indian bowler slogs hard at NCA, shares video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार?; दुखापतीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स, Video  

Jasprit Bumrah will miss the Asia Cup - भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली. ...

VIDEO: धोनीसोबत ट्रेनिंग की सचिन तेंडुलकरसोबत डिनर? मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या उत्तराने जिंकली मनं - Marathi News | Training with Dhoni or dinner with Sachin Tendulkar, Ruturaj Gaikwad's answers won hearts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसोबत ट्रेनिंग की सचिनसोबत डिनर? मराठमोळ्या ऋतुराजच्या उत्तराने जिंकली मनं

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने दिलेल्या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ...

Rahul Dravid: आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | Indian team head coach Rahul Dravid has been found corona positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. ...

Asia Cup 2022: विराट-बाबर नाही तर या दोन फलंदाजांमध्येच रंगणार 'सामना', कोण मारणार बाजी? - Marathi News | Asia Cup 2022 in Mohammad Rizwan and Rohit Sharma will see a clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-बाबर नाही तर या दोन फलंदाजांमध्येच रंगणार 'सामना', कोण मारणार बाजी?

आशिया चषक २०२२ चे बिगुल लवकरच वाजणार आहे. ...