लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Rashid Khan On Hardik Pandya: भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी 'हार्दिक' सज्ज आहे; राशिद खानचं मोठं विधान  - Marathi News | Afghanistan star Rashid Khan says Hardik Pandya is ready to lead India's T20 team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी 'हार्दिक' सज्ज आहे; राशिद खानचं मोठं विधान 

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने हार्दिक पांड्याचे कौतुक करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

Women's T20 World Cup 2023: महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर, शेफाली वर्मा करणार नेतृत्व - Marathi News | India's Under-19 team announced for Women's T20 World Cup 2023, Shefali Verma will be the captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर

India's Under-19 team: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून शेफाली वर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...

IND vs BAN : दुखापतग्रस्त रिषभ पंत अजूनही ढाक्यात! BCCI त्याला घरी पाठवण्याच्या तयारीत...  - Marathi News | IND vs BAN : Rishabh Pant ‘STAY-BACK’ in Dhaka, BCCI to take call on sending him back for break before Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त रिषभ पंत अजूनही ढाक्यात! BCCI त्याला घरी पाठवण्याच्या तयारीत... 

Rishabh Pant Injury: भारत-बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी रिषभ पंत मालिकेतून माघार घेत असल्याचे BCCI ने जाहीर केले. ...

India New T20 Coach: राहुल द्रविडची प्रशिक्षकपदावरून होणार गच्छंती? BCCI च्या गोटातून मिळाली महत्त्वाची माहिती - Marathi News | India New T20 Coach: BCCI mulling of appointing NEW-COACH for India’s T20 team, Rahul Dravid on his way-out? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडची प्रशिक्षकपदावरून होणार गच्छंती? BCCI च्या गोटातून मिळाली महत्त्वाची माहिती

India New T20 Coach, Rahul Dravid on his WAY-OUT? भारतीय संघाला ढाका येथे झालेल्या वन डे सामन्यात बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

IND vs BAN 1st ODI : Rishabh Pant ला वन डे मालिकेतून बसवले बाहेर; BCCI ने घेतला निर्णय, जाणून घ्या असं काय घडलं - Marathi News | IND vs BAN 1st ODI Live Update : Rishabh Pant has been released from the ODI squad, Axar Patel was not available for selection for the first ODI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला वन डे मालिकेतून बसवले बाहेर; BCCI ने घेतला निर्णय, जाणून घ्या असं काय घडलं

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारत-बांगलादेश यांच्यातली पहिली वन डे मीरपूर येथे आज खेळवली जात आहेत. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

IND vs BAN : Mohammed Shami ला नेमकं काय झालंय? BCCI ने अपडेट्स दिले अन् नव्या गोलंदाजाला संघात घेतले  - Marathi News | IND vs BAN : Umran Malik has been named as Mohammed Shami's replacement for the ODI series against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीला नेमकं काय झालंय? BCCI ने अपडेट्स दिले अन् नव्या गोलंदाजाला संघात घेतले 

India vs Bangladesh : India tour of Bangladesh -भारतीय संघ सध्या तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर दाखल झाला आहे. ...

IPL 2023: इम्पॅक्ट प्लेअर, आयपीएलमध्ये नवा नियम, कसं करेल काम, कधी करता येईल वापर? जाणून घ्या - Marathi News | IPL 2023: Impact player, new rule in IPL, how will it work, when can it be used? find out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्पॅक्ट प्लेअर, आयपीएलमध्ये नवा नियम, कसं करेल काम, कधी करता येईल वापर? जाणून घ्या

IPL 2023: जगातील सर्वात मोठी टी-२० लीग असलेल्या आयपीएलला अधिक रोमांचक करण्यासाठी नवनवे बदल नेहमी केले जातात. दरम्यान, आयपीएलच्या २०२३ च्या हंगामात Impact Playerचा नियम लागू केला जाईल. ...

IND vs BAN: भारताला कडवी झुंज देण्यासाठी बांगलादेश सज्ज; नव्या कर्णधाराची घोषणा करत फुंकले रणशिंग - Marathi News | IND vs BAN series Litton Kumer Das will be captain of Bangladesh in ODI series against India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला कडवी झुंज देण्यासाठी बांगलादेश सज्ज; नव्या कर्णधाराची केली घोषणा

4 डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. ...