लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
BCCIला आयसीसीकडून वर्षाला मिळणार २००० कोटी, पण FIFA च्या कमाईच्या तुलनेत ही रक्कम काहीच नाही  - Marathi News | FIFA record breaking revenue in football during the 2023-2026 period, bcci-has-to-get-around-rs-2000-crores-from-icc-every-year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIला आयसीसीकडून वर्षाला मिळणार २००० कोटी, पण FIFA च्या कमाईच्या तुलनेत ही रक्कम काहीच नाही

भारतीय क्रिकेट बोर्ड ( BCCI) हr जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. BCCI ला २०२४-२७ या कालावधीत ICC कडून दरवर्षी सुमारे 2000 कोटी रुपये मिळतील. ...

भारताच्या विश्वविजेत्या संघाचे मॅनेजर काळाच्या पडद्याआड; दिल्ली क्रिकेटचा 'बादशाह' हरपला - Marathi News | Manager of India’s T20 2007 World Cup winning squad Sunil Dev passes away at age of 75  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विश्वविजेत्या संघाचे मॅनेजर काळाच्या पडद्याआड; ७५व्या वर्षी निधन

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब पटकावला. ...

स्मृतीच्या मागणीला यश! आशियाई स्पर्धेपूर्वी BCCI चा मोठा निर्णय; टीम इंडियाला खुशखबर - Marathi News | BCCI invites Job Applications for  Fielding and bowling coach for Indian Senior Women cricket team vice captain smriti mandhana demanded for that | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीच्या मागणीला यश! आशियाई स्पर्धेपूर्वी BCCI चा मोठा निर्णय; टीम इंडियाला खुशखबर

बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. ...

IND vs WI : जैस्वाल बाकावर तर तिलक वर्माला संधी; टीम इंडियात मोठे बदल; जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI - Marathi News |  IND vs WI 1st T20 Match Today's match Tilak Verma may get chance in Team India while Yashasvi Jaiswal may be benched, Know Possible Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जैस्वाल बाकावर तर तिलकला संधी; टीम इंडियात मोठे बदल; जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI

IND vs WI 1st T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे.  ...

आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; २ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मैदानात - Marathi News | KL Rahul, Shreyas Iyer unlikely to be fit for Asia Cup 2023, know here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी भारताला झटका! २ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मैदानात

Asia Cup 2023 : आगामी आशिया चषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. ...

टीम इंडिया कसा जिंकणार वर्ल्ड कप? १० वन डे सामने शिल्लक तरी 'तळ्यात मळ्यात'; अनेक प्रश्न अनुत्तरीत - Marathi News | Blog : How Team India win the World Cup? Even with 10 ODI matches left, Team India continues to experiment; Many questions remain unanswered | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया कसा जिंकणार वर्ल्ड कप? १० वन डे सामने शिल्लक तरी 'तळ्यात मळ्यात'; अनेक प्रश्न अनुत्तरीत

जरा २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीचा गोंधळ आठवूया... जवळपास दोन-अडिच वर्ष अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळला अन् स्पर्धेच्या तोंडावर त्याला वगळून 3D विजय शंकरला संधी दिली गेली... पुढे वर्ल्ड कप स्पर्धेत काय झालं हे सर्वांना माहित्येय. ...

IND vs WI : ब्राव्हो पिता-पुत्र अन् टीम इंडियाची 'ग्रेट भेट', फायनल सामन्यासाठी रोहितसेना सज्ज - Marathi News | IND vs WI 3rd ODI Former West Indies Player Dwayne Bravo and Indian Cricket Team Meet, BCCI Shares Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्राव्हो पिता-पुत्र अन् टीम इंडियाची 'ग्रेट भेट', फायनल सामन्यासाठी रोहितसेना सज्ज

IND vs WI 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज अखेरचा आणि निर्णायक सामना होत आहे.  ...

"तुमच्या लेकानं किती रन्स काढले?"; क्रीडामंत्र्यांचा अमित शहांना थेट सवाल - Marathi News | "How many runs did your daughter score?"; Sports Minister direct question to Amit Shah on jay shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमच्या लेकानं किती रन्स काढले?"; क्रीडामंत्र्यांचा अमित शहांना थेट सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा काँग्रेसमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका करताना दिसून येतात. ...